Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयाच्या पिंजर् यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयाच्या पिंजर् यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाच्या पिंजर् यात.

    LatestPopularVideo

Pratik Patil Patu

यात आपण काय करायचं?

read more
यात आपण काय करायचं?

आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं
 खूप कठीण काम असतं
एकट्याला ते पटत असतं
दुसऱ्याला ते पटत नसतं
यात आपण काय करायचं असतं?

आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात
मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं
स्वतःचं मन तोडायचं
की त्यांचं मन मोडायचं
यात आपण काय करायचं?

दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात
विचार सर्वांचे वेगळे असतात
पण सगळेच आपले असतात
यात कुणाच ऐकायचं?
यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?

अल्पेश सोलकर

यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. रेशनधा #रेशनधान्य #सावळागोंधळ

read more
यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधान्य #सावळागोंधळ यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधा

abhijeet

#Emotional mother ,,आई ,, यात तिचं काय चुकलं?

read more

sominath

#Sadmusic बाबू शोना यात ठीक आहे मेरा बच्चा😂😂 #कॉमेडी

read more

सुतार अक्षय

तुला कधी असं वाटत नाही का हृदयाच्या जवळ राहणारं कुणीतरी असावे, मी तर आयुष्यभरासाठी तुलाच निवडलं, मग तू पण मला निवडशील का…? ❤️

read more
तुला कधी असं वाटत नाही का..? 
हृदयाच्या जवळ राहणारं
कुणीतरी असाव,
मी तर आयुष्यभरासाठी तुलाच निवडलं,
मग तू पण मला निवडशील का…?
❤️ तुला कधी असं वाटत नाही का हृदयाच्या जवळ राहणारं
कुणीतरी असावे,
मी तर आयुष्यभरासाठी तुलाच निवडलं,
मग तू पण मला निवडशील का…?
❤️

अल्पेश सोलकर

बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या... मिटावे जणू पापण्यानी.. डोळ्यांच्या... बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या.. लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या. #yqhindi #yqquotes #मराठी #yqmarathi #yqthoughts #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या..
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या..
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.. बिलगावे जणू ओठांनी.. ओठांच्या...
मिटावे जणू  पापण्यानी.. डोळ्यांच्या...
बिथरावे जणू ठोक्यानी.. हृदयाच्या..
लाजावे जणू प्रेमानी.. चुंबनाच्या.

Sahyandri Wankhede

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हृदयाच्या ठोक्यावर... #हृदयाच्याठोक्यावर चला तर मग लिहूया. हा विषय Chaitali Warghat #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

read more
आणि जीवाच्या धोक्या वर प्रेम केलं मी तुझ्या वर! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हृदयाच्या ठोक्यावर...
#हृदयाच्याठोक्यावर 
चला तर मग लिहूया.
हा विषय Chaitali Warghat

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हृदयाच्या ठोक्यावर... #हृदयाच्याठोक्यावर चला तर मग लिहूया. हा विषय Chaitali Warghat #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
हृदयाच्या ठोक्यावर अलगद निजलेला मनकवडा
सारे हृदयच काही , मी फक्त पाण्याचा बुडबुडा...
सावरावे कधी झोपलेलो कधी एकटा धडधड हृदयाची घाबरलेला मी वेडा...
गस्ती घालतोय स्वतः ला वाटेने सरळ ठाऊक नाही माझा पत्ता....
बंद जर झाला ठोका कसा पाहु आकाशाची सफरांजली ,
शब्द निसरडे सारे ऊरतील फक्त बोल लेखणीचे अजुन काही...
जपवणुक त्याची काही जमेना हृदयाचा ठोकाच फक्त तारणारा...
दुख कधी सुखाचा हसु वेदना मनाच्या कोंडवलेल्या हृदयाला ...
सापडतय हृदय दिसतय कधी कधी चिरफार त्या शरीराला..
मनाचा काही अजुन तर ठावच नाही सांग तरी मना तुझ आण हृदयाच नात काय?
दमला विश्व शोधुन शोधुन तुला आता आलेत सारे हृदयावर,
तरी पण शोधुन ही सापडत नाहीये हे वेड मन...
ठकठक बंद जर झाली तर नाही ठेऊ शकत डोळे उघडे...
मनाच्या भावनांवर पडतात हृदयाचे हसरे ठोके...
कधी अलगद मालवते फुल हृदयाच्या बाजुला ,
तरी आवाज नाही येत शब्दांना....
घाबरट टकटक कधी आवाज वेगवेगळे हृदयाच्या ठोक्यांना..
जणु आसमान ऐकतय गारणं सांगतय मनाला..
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हृदयाच्या ठोक्यावर...
#हृदयाच्याठोक्यावर 
चला तर मग लिहूया.
हा विषय Chaitali Warghat

प्रशांत गायकवाड

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - हृदयाच्या ठोक्यावर #हृदयाच्याठोक्यावर हा विषय Chaitali Warghat यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #thirdquote #स्वरचितकाव्य

read more
हृदयाच्या ठोक्यावर
तुझेच नाव आहे फक्त
उदास असल्यावर वाटते
तुझ्याजवळ व्हावे व्यक्त

प्रशांत गायकवाड शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय - हृदयाच्या ठोक्यावर 

#हृदयाच्याठोक्यावर 

हा विषय Chaitali Warghat यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट.. #वॉलपेपरकोट१२ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabo

read more
काही क्षण का असेना,
तो क्षण नेहमीच वाटतो हवाहवासा.
हृदयाच्या खिडकीतून येतो जेव्हा,
तिच्या आठवणींचा कवडसा. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट..
#वॉलपेपरकोट१२ 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Collabo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile