Find the Latest Status about ढोलकी असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ढोलकी असतात.
अल्पेश सोलकर
यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात
Abhishek Panchal
गमतीने सुद्धा कुणाच्या भावनांशी खेळू नये काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
Secret Quotes
समोर चा किती हि सरळ चालू द्या, या आपण पण किती हि सरळ वागू द्या, पण त्रास त्याच व्यक्तीच्या होतो आपल्याला.. ज्या वर आपण प्रेम करतो., मनाला पण समजून घेत जा.? नशिबाला दोष देतोस आपण कायम, नशीब मना पुढे नाहीये हे मन म्हटलं तर नशीब पण बदलू शकतो,, एकदा जाणून घेत जा, स्वताला समजून घेत जा...! शब्द खूप असतात पण अर्थ एकच...
Bhagyashri Patade
"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा, इतकेच नव्हे तर, क्षणभर थांबावसुद्धा." ©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight
Harshada wakchoure
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....