Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटं मन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटं मन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटं मन.

Stories related to एकटं मन

    LatestPopularVideo

swapnतरंग

feeling एकटं... एकटं....

read more

Kunal Salve

#एकटं

read more
हे एकटंपणही  कमालच करतं  
कोणी आलं काय आणि गेलं काय
पुन्हा मिठीत घ्यायला तयारच असतं !  #एकटं

somnath gawade

#एकटं रोपटं

read more
#एकटं रोपटं
काळ्या मातीच्या उदरातून
एक रोपटं अंकुरलं
सुर्यपुत्र कर्णाचा दातृत्वाचा 
संदेश घेऊन भूतलावर अवतरलं

ऊन, वारा, पाऊस झेलून
रोपटं एकटं लढत राहिलं
वर्षामागून वर्षे जाता
रोपट्याचं वटवृक्ष झालं

संघर्षाचे जगणे रोपट्याने
हसत-हसत स्वीकारलं
दुसऱ्यांना मायेची,प्रेमाची
सावली अखंड देत राहिलं

आयुष्यभर जमेल तेवढं देण्याचं 
व्रत घेऊन रोपटं जगत आलं
मेल्यानंतर सुद्धा दुसऱ्यासाठी
जळणाची सोय करून गेलं

 #एकटं रोपटं

kalyani Pawar.

एकटं positive negative

read more
गर्दी बरोबर चालुन काय मिळणार मला.
मी एकटी बरी माझी माझी.
एकटं चालत राहणं हे खुप 
positive घ्यावं ‌महणतेय मी.
सगळे बरोबर असतात आपल्या
आपली family ,आपले friends 
पण काही तरी achieve करायचेय ,
तर एकट हे चालावचं लागणार
मग ते एकट चालत राहणं
 negative कसं असु शकतं एकटं positive negative

Priyanka💞

''मी एकटं राहायला शिकलोय'' #nojotovideo

read more

Dipak Gupta

तिचा खूप राग येतो, जेव्हा मी समोर असताना ती
कुना दुसऱ्या सोबत गोड गोड बोलत असते,,,✒️deep #राग #love #प्रेम #feeling #dear #ती #विचार #दुःख #एकटं

Kumar.vikash18

चंचल ( "चंचल" ) मन भंवर मन मोर , मन चंचल चितचोर ! मन गोरा मन काला , मन हंस मतवाला ! मन पवन मन हिलोर , मन उङता चहुँ ओर !

read more
( "चंचल" )
मन भंवर मन मोर ,
मन चंचल चितचोर !
मन गोरा मन काला ,
मन हंस मतवाला !
मन पवन मन हिलोर ,
मन उङता चहुँ ओर !
मन चंदन मन निर्मल ,
मन अमृत का प्याला !
मन मुरली मन तान ,
मन राधा का श्याम ! चंचल 
( "चंचल" )
मन भंवर मन मोर ,
मन चंचल चितचोर !
मन गोरा मन काला ,
मन हंस मतवाला !
मन पवन मन हिलोर ,
मन उङता चहुँ ओर !

(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट

मन #मन #Motivation

read more
मन बना लिया जिसने
वो बन गया समझो फिर
©®तरूण मन #मन #motivation

Rajesh Khanna

मन ही मन #Shayari

read more

Anupam Mishra

#मन #बावला मन

read more
किसी पिंजरे में कैद पंछी की तरह
जैसे हमारा मन भी कैद हो गया है,
सामने खुली चांदनी नजर आती है
पर चार दिवारियों के बाहर नहीं निकल पाती,
कुछ रस्मों की दीवारें हैं
कुछ मर्यादाओं की रेखाएं हैं
और कुछ ऊसूलों की सलाखें हैं
जिनको तोड़कर जाने की उम्मीद नहीं
बस देखकर सुकून मिले अब वही सही,
ऐसा नहीं कि भीतर जोश या हिम्मत नहीं
पर यह सोचकर हूं मन को बांध लेती
कि जब इस पंछी का अंत निश्चित है ही
फिर क्यूं इसे खुले में छोड़ना कभी,
येे बावला तो देख लेता है कभी भी कुछ भी
और चाहता है कि सब मिल जाए उसे यहीं,
बेहतर है कि ये पिंजरे में बंद रहे यूं ही
पता नहीं फट पड़े कब कौन सी ज्वालामुखी।
©अनुपम मिश्र #मन  #बावला मन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile