Nojoto: Largest Storytelling Platform

New मन कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मन कविता.

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Thinking खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया

read more
प्रेम असतंच समुद्रासारखं 
कुणाच्या नशिबी लाट 
तर कुणाच्या नशिबी काठ..
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
आपलं चांगलं झालं तर मस्त 
आणि बिघडलं तर सगळं आयुष्य उध्वस्त..
प्रेमात कुणी जातात सोबत 
लाटेसोबत वाहून 
तर 
कुणी बसतात काठावर थकलेले 
आपल्या प्रेमाची वाट पाहून...
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
कुणी राधा होऊन आठवणीत जाते राहून 
तर कुणी रुक्मिणी होऊन 
प्रेमात निघते न्हाऊन...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking  खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया

Rajnish Shrivastava

#मन

read more
प्रकृति की इन वादियों में मन बहकने सा लगता है 
आंखो में इन नजारों को कैद करने को दिल तरसता है 
इच्छा तो होती है कि यही कहीं चुपचाप रह लिया जाए 
लेकिन फिर वतन की याद में दिल तड़पने लगता है ।

©Rajnish Shrivastava #मन

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_shayari शुभ सकाळ मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस मन उनाड झालया

read more
White मुकाट्याने सहन करण्यापेक्षा 
बोलून मोकळे व्हा 
स्वतःच्या हक्कासाठी लढायला 
सदैव तयार व्हा 
कोपऱ्यात बसून रडण्यापेक्षा 
कायमचे एकाचे व्हा 
बोलण्याआधीच भिण्यापेक्षा 
समर्थ्याने पुढे व्हा 
नकारात्मक विचार नको 
एकदा सकारात्मक व्हा 
चिंतेने रोज मरण्यापेक्षा 
मोकळं बोलून मुक्त व्हा 
सगळं काही शक्य आहे 
हवं तिथे हवं तेव्हा व्यक्त व्हा 
मृत्यू हेच अंतिम सत्य आहे 
रोज मरण्यापेक्षा एकदा जिवंत व्हा
कायम मनात कोंबून ठेवण्यापेक्षा 
एकदा काय ते स्वतंत्र व्हा 
रोज रोज भीती ठेवण्यापेक्षा 
एकदा खरं ते बोलून होऊन व्यक्त व्हा...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari  शुभ सकाळ मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस मन उनाड झालया

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

read more
White एकदा हात पकडला की,
तो हात कोणत्याही परिस्थितीत 
मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं..
हे तेच करू शकतात 
ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह

Rohit Pawar

अशांत मन... मराठी कविता #alone #poem

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset अशांत मन

आज मन अशांत आहे
कोण जाणे काय होत आहे
ओठांवर हसू नाही
चेहऱ्यावर गंभीरता आहे
शब्द जरी ओठावर नसतील
झुकलेल्या नजरेत सर्व काही सारं आहे
सतत चिंता मनी, विश्वास स्वतः हरत आहे
मनसोक्त उडणारा पक्षी आज वादळात अडकला आहे
हसमुखं चेहरा आज मात्र निराश आहे 
कोण जाणे काय होत आहे
आज मन अशांत आहे

©Rohit Pawar अशांत मन...

 मराठी कविता

#alone #poem

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी

read more
White आकर्षण असलं की,काही कालावधीनंतर 
ओढ आपोआप कमी व्हायला लागते 
ओढ कमी व्हायला लागली की, बोलणं कमी व्हायला लागते 
बोलणं कमी व्हायला की,
आठवण कमी व्हायला लागते,
आठवण कमी व्हायला की,
मनातलं ते प्रेम कमी व्हायला लागते,
जे आकर्षणावरून निर्माण झालेलं असते,
आणि हळूहळू सगळं विसरायला भाग पाडते हे मन,
आणि पुन्हा हे आकर्षण कुठे दुसरीकडे जाते,
ज्याने आधी मनात असलेलं निघायला सोपं जाते 
आणि हळूहळू आयुष्यात पुन्हा दुसऱ्या व्यक्ती ची Entry व्हायला मार्ग उघडते,
खरं प्रेम असलं की मात्र, असं काहीच होत नसते,
कुणीही कितीही आलं, काहीही झालं 
तरी मनात असलेलं कधीच निघत नसते,
आयुष्यात पुन्हा दुसरं कुणी कधीच येऊ शकत नसते,
जे असते ते एकच कायम आणि मरेपर्यंत असते 
त्याला कुणीही मनातून काढू शकत नसते,
हेच आकर्षण आणि खऱ्या प्रेमातलं फरक असते..
खऱ्या प्रेमात कुणी कंटाळत नसते 
तर आकर्षण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शोधत असते...
खऱ्या प्रेमात परिस्थिती, कारण वैगरे काहीही नसते 
तर आकर्षण वरून झालेलं नातं संपुष्टात आणायचं असलं की 
एक कारण पुरेसं असते....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari  मराठी प्रेम संदेश मन उनाड झालया कविता मराठी प्रेम फक्त तुझ्यासाठी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

read more
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर 
आता ते तूच ठरव...
प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल 
आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल 
म्हणून तुझं तू ठरव...
फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय
 की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल 
तुझं तूच ठरव..
तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात 
तुझं तूच ठरव..
तुला सारं काही कायमचं गमवायचंय 
की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय 
तुझं तूच ठरव..
नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय 
की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय 
तुझं तूच ठरव..
माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय 
की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय 
तुझं तूच ठरव..
तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय 
की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला 
माझ्या आयुष्यात बघायचंय
तुझं तूच ठरव...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया

Nilam Agarwalla

#“मन”

read more
Unsplash 
मन तो पापी मतवाला है, नहीं किसी की सुनता है।
क्षणभर के सुख की खातिर जो,गलत राह पर चलता है।
समझाए से नहीं समझता, पछताता फिर जीवन भर 
आंसू बहते रहते दृग से, पल-पल आहें भरता है।।
स्वरचित -निलम अग्रवाला, खड़गपुर

©Nilam Agarwalla #“मन”

Avinash Jha

#मन

read more
White मन है,
चाहता है आसमानों को छूना,
सितारों की राहों में खुद को ढूँढ़ना।
जंगलों की खामोशी में छिपा,
एक गीत सुनना,
या नदी की लहरों संग बह जाना।

मन है,
जो सपनों की कश्ती में बैठ,
दूर कहीं चला जाता है।
कभी बूँदों की चुप्पी समझता है,
कभी आँधियों से सवाल करता है।

मन है,
जो छोटे-छोटे सुखों में
खुशियों का संसार बुनता है।
कभी अकेलेपन में साथी बनता,
तो कभी भीड़ में खुद को खोता है।

मन है,
जो बंद दरवाज़ों को खोलता है,
आस की किरणें समेटता है।
हर धड़कन में एक कहानी रचता,
हर ख्वाब में जीवन रचता।

मन,
न थमता है, न रुकता है।
यह तो बस उड़ान भरता है,
आसमानों से परे
अपनी ही दुनिया बसाता है।

©Avinash Jha #मन

CalmKrishna

#मन #कविता #लिखना shayari in hindi shayari on life

read more
White _______________

©CalmKrishna #मन #कविता #लिखना  shayari in hindi shayari on life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile