Nojoto: Largest Storytelling Platform

New यांचे निधन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यांचे निधन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यांचे निधन.

Related Stories

    PopularLatestVideo

_suruchi_

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभाने जणू ठरविले
तारे भू वरुनी वेचावे
गुंफूनी सुरेल माला तयांची
दिनकरा ही आज लाजवावे.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज एक दुःखद बातमी मिळाली आहे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत

Omkar Ranveerkar

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्याला #SushantSinghRajput #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियसुशांत

read more
घाबरून कसं चालणार रे?
चाहते कमावलेस
आशा पेटवल्यास

थिजून कसं चालणार रे?
धोनी समजवलास
ब्योमकेश बक्षी रुजवलास

थांबून कसं चालणार रे?
कित्येकांच्या घरात राहीलास
चंदेरी पडद्यावर झळकलास

हारून कसं चालणार रे?
नैराश्यात असलास
बाहेर येऊन आमचा नायक होऊ शकला असतास  मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्याला

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. कठीण परिस्थितीतुन संघर्ष करुन त्यांनी सिनेमाच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कलाकारकधी

read more
चाहत्यांच्या मनात घर करण्यासाठी
धडफडत असतो...
अभिनयावर टाळ्या मिळविण्यासाठी..
आसुसलेला असतो...
कलाकार जन्मतः अमर असतो...
..
कलाकार कधीच मरत नसतो.. शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले.
कठीण परिस्थितीतुन संघर्ष करुन त्यांनी सिनेमाच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण

مومن

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
Everyday I listen Lag ja gale
as it is my one among fav 🎵song. 
I gonna miss you lata ji.. 
— % & नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज एक दुःखद बातमी मिळाली आहे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो काल माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुषमा_स्वराज

read more
ज्यांच्या मुखात निघायच्या सुरेख वाणी
आज आपल्या मधे नहीं सुषमाराणी 
कर्तव्य ज्यानी पूर्ण पार पाडले
आज तेच अनमोल रत्न हरवले
सरस्वतीच्या राहवास होता जिभेवर
घेऊनी गेले त्याना अमच्याशी दूर 
काळ होता तो भयंकर
आम्हा साऱ्याना सोडूनी सुषमा निघाल्या
सावित्रीची लेक लाड़की गेली देवाघरा
साधे सरळ जीवन जगुनी
जनसेवा हेच परमधर्म माणुनी
देशभक्ति ला दिला एक एक क्षण
जनसेवेच घेतला होता प्रण
डोळ्यातुनि वाहत आहे अश्रुनची धारा
सुषमा स्वराज नावाचा 
आज हरावला आहे तारा 
सुषमा नावातच सौंदर्य दडले
त्यांच्या देहांतामुळे डोळे ओलावले
राष्ट्रप्रेम होते ज्यांच्या भरले मनात
आपण नेहमी ठेवू त्यांना स्मरनात
लोकसेवा करता करता अपनाः हुन दूर गेली 

सुषमा स्वराज याना भावपूर्ण श्रद्धांजलि🙏💐💐
  शुभ संध्या मित्रहो
काल माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले.
२६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल

Omkar Ranveerkar

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्याला #SushantSinghRajput #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियसुशांत

read more
घाबरून कसं चालणार रे?
चाहते कमावलेस
आशा पेटवल्यास

थिजून कसं चालणार रे?
धोनी समजवलास
ब्योमकेश बक्षी रुजवलास

थांबून कसं चालणार रे?
कित्येकांच्या घरात राहीलास
चंदेरी पडद्यावर झळकलास

हारून कसं चालणार रे?
नैराश्यात असलास
बाहेर येऊन आमचा नायक होऊ शकला असतास  मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्याला

Vinod Umratkar

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्यास #SushantSinghRajput #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियसुशांत

read more
का केलंस अस,
असा अर्ध्यावरती सोडून गेला।
कितीतरी प्रश्न 
असे अनुत्तरित ठेऊन गेला।
  मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास

DRx. Shital Gujar✍️

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्यास #SushantSinghRajput #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियसुशांत

read more
'छिछोरे' चित्रपटाच्या माध्यमातून अपयश आल्यानंतर ही खचू नका आत्मविश्वास गमावून आत्महत्या करू नये असे सुशांतसिंह राजपूत यांनी चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या जगाला समजावले त्याच व्यक्तीने आत्महत्या केली. पण चित्रपटाचा व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंध नसतो हे आज दिसून आले देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.

           💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
           मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले. भावपूर्ण श्रध्दांजली.. ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आठवणीतआमच्या

read more
आठवणीत आमच्या कायमच
'अनमोल' 'नगिना' बनून राहिलास तू.
'बडे दिलवाला','जिंदादील' 'राजा' तू
'खेल खेल मे' एक 'अजूबा' झालास तू.
'हम किसींसे कम नही','दुनिया मेरी जेब मे' म्हणत 
फिल्मी 'दुनिया' चा 'दिवाना' झालास तू.
तुझ्यासारखा 'दुसरा आदमी' नाही,
'प्यार के काबिल' तू,अभिनयाचा 'सागर' तू
आम्हाला 'आपके दिवाने' म्हणायला भाग पाडलस तू. शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले.
भावपूर्ण श्रध्दांजली..
ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रि

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले. भावपूर्ण श्रध्दांजली.. ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आठवणीतआमच्या

read more
आठवणीत माझ्या..
 नेहमी चाहत्यांच्या गराड्यामध्ये
असणारा कलाकार..
आज चाहत्यांना अंतिम दर्शन देण्यासाठीही
नाही थांबला...
हा दिवस कायम राहील
आठवणीत आमच्या..😢 शुभ संध्या मित्रहो
आज प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर जी यांचे निधन झाले.
भावपूर्ण श्रध्दांजली..
ऋषी कपूर (जन्म: ४ सप्टेंबर १९५२, मृत्यू: ३० एप्रि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile