Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणे धबधबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणे धबधबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणे धबधबा.

Stories related to कुणे धबधबा

    LatestPopularVideo

Swapnil Parab

डिचोली तालुक्यातील साखळी, हरवळे येथील जगप्रसिद्ध धबधबा प्रवाहीत बनला आहे. #waterfall #Goa #tourist

read more

sandy

#नर_मादी... मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे. नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा #story #nojotophoto #उस्मानाबादचे_वैभव #किल्ले_नळदुर्ग

read more
 #नर_मादी...
मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे.
नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #Challenge आणि टॅग करायला विसरू नका ए #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #एकेकाळीकायझालं

read more
योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची.
लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची.
लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही.
जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली,
कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली.
पण अचानक एके काळी काय झालं,
त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं.
त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली,
कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली.
आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले,
कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून
वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका
शुभ संध्या...
आताचा विषय आहे
एकेकाळी काय झालं,
लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून 
#challenge आणि टॅग करायला विसरू नका #ए

sandy

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती लाट लेक असते.. हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा, अंगणातली तुळस,नभातलं चांदण #story #nojotophoto

read more
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदण

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
आज भेटली ती पुन्हा,अचानक त्या वाटेवरी..
कुणे एके काळी,आम्ही भेटायचो ज्या वाटेवरी..
नजरा नजर व्हायची नेहमी,पण दोघांपैकी पुढे येईना कुणी..
गेले बरेच दिवस ऐसेच,विचारे ना कुणी दोघेही तैसेच...
ना राहवले जात होते आता,ठरवलं एकदाचं बोलावं आता...
काय बोलावे उद्या तिला भेटता,ह्या विचारात रात्रभर राहिलो जागता..
दिस उजाडला नेहमीच्याच वेळेस तिथे पोहोचलो
ती काही आलीच नाही मी पुरता हैराण झालो...
दिवसामागून दिवस गेले कित्येक वर्षे सरले
पण माझ्या मनातून काही तिचे विचार न गेले...
इतक्या वर्षांनंतर आज अचानक ती भेटली
पाहताच मला तिची नजर गेली खाली..
पण ह्या वेळेस त्या नजरेत तेव्हाची नव्हती खोली
कारण आता तिच्या हाताला एक मुलं आणि एक होत कडेवरी...
😃😉😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा..
#भेटली_ती_पुन्हा 
चला तर मग लिहूया.
COLLAB करूया.
#collab #yqtaai  #Your

yogesh atmaram ambawale

मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला.. #yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी #मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं मी एक मंडळ.. माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

read more
मी एक मंडळ...
.
लोकांना कळायला हवे की हे कार्यक्रम कोण करत आहेत,
म्हणून आपण एक मंडळ स्थापन करुयात,
आणि अशाप्रकारे कुणी मंडळ
तर कुणी ग्रुप म्हणून मला अस्तित्वात आणतात.
आणि एखादे सुंदर नाव देऊन माझे नामकरण करतात...
( Caption मधील वाचावे) मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला..
#yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी 
#मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं 
मी एक मंडळ..
माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile