Nojoto: Largest Storytelling Platform

New जगण्यात रुबाब पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगण्यात रुबाब पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्यात रुबाब पाहिजे.

Stories related to जगण्यात रुबाब पाहिजे

    LatestPopularVideo

Vedant Transport

words inside u

तू शोर बन कर् रुबाब मत दिखा जाना
तू शोर बन कर् रुबाब न् दिखा जाना
भूल जाती है तू
 कि ख़ामोसी हु में
तेरे आने से पहले भी मेरा रुबाब था
और तेरे जाने के बाद भी मेरा रुबाब रहेगा।। #रुबाब

Rupchand Mendhe

saloni toke alfazon ki khumari

रुबाब #LostInSky #विचार

read more
रात के तारो सा, ख्वाब ना ,चाहिये ।
हकिकत से जुदा हो, वो रुबाब ना चाहिये ।

©saloni toke alfazon ki khumari रुबाब 

#LostInSky

Arshi Dokadia

वे पूछते है,
हम में रुबाब
किस चीज़ का है...

यूँ ही भीड़ में
तन्हा होना 
सब के बस की
बात कहाँ! #yqbaba #yqdidi #रुबाब

Manas Rajput

कि ये सादगी भी अब खलने लगी है मेरी 

सोचता हूं 

खत्म कर दू ये बेबस कमजोर सा किरदार 

और जियू  तब तक 

आग हो जाऊ... #Fire #रुबाब#attitude

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more

Sunil Zarikar

खरच एक वेगळीच मजा आहे तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात..

read more
खुप छान वाटते तूझे ते प्रश्न ऐकण्यात..
एक वेगळीच मजा आहे त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात..
क्षणभर नव्हे तर आयुष्यभर तुझ्या प्रेमात पडण्यात..
आणि न बोलता, न दर्शवता तुझे माझ्यावरचे प्रेम ओळखण्यात..
असच प्रेमाची कोडी सोडवत जगण्यात..

खरच एक वेगळीच मजा आहे, 
तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात.. खरच एक वेगळीच मजा आहे तुझ्यासोबत आयुष्य जगण्यात..

Rahul Janrao

हा रुबाब असाच राहणार जळणारे जळत राहनार #nojotophoto

read more
 हा रुबाब असाच राहणार जळणारे 
जळत राहनार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile