Nojoto: Largest Storytelling Platform

New अंतरंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंतरंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंतरंग.

Stories related to अंतरंग

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे विषय - अंतरंगाचे रंग... #अंतरंगाचेरंग हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंतरंगाचे रंग कुणी जाणिले,
ओठी एक तर मनी दुसरेच लपविले.
रंग ओळख प्रत्येक रंगांची,
नाही ती फक्त अंतरंगाची.
अंतरंग फुलात असतो पानात ही असतो,
वेळेनुसार नजरेस ही दिसतो.
अंतरंग प्रत्येक गोष्टीसह माणसात ही असतो,
कुणाचे अंतरंग शुद्ध,निर्मळ असते,
तर कुणाच्या अंतरंगी नुसतेच छळ,कपट असते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे


विषय - अंतरंगाचे रंग... 
#अंतरंगाचेरंग
हा विषय

शब्दवेडा किशोर

आयुष्यात चांगली माणसं खुप
भाग्यानं मिळतात
त्यांना तोडणं हा क्षणांचा
खेळ असतो..
पण
जोडणं हा आयुष्याचा
खरा मेळ असतो

©शब्दवेडा किशोर #अंतरंगाचे_रंग

शब्दवेडा किशोर

कुणीतरी डोकावून पहावं
अंतरंगात माझ्या
जणु एखाद्या फुलानेही नहावं
सुगंधात ताज्या
कधीतरी कुणी करावी माझ्या
आसवल्या डोळ्यांची पूजा
सुगंधातून निसटणे हीच तर
असते कळ्यांची सजा

©शब्दवेडा किशोर #अंतरंगात_माझ्या

Raghavendra Saral

अंतरंग #शायरी

read more

somnath gawade

तशी ती सुंदर आहे
 बाह्यरूपाने...
किती बरं झालं
असतं तिचं
अंतरंग ही पाहता
आलं असतं तर... #अंतरंग

राजेंद्रभोसले

झिंगुर धारा नी  झिम्मुर वारा
मिटीत सखे तू येना,
सुसाट वारा ,बेधुंद गारा
येऊ कशी  मी सांगनाllथृll

रेशीम सरींनी ,झाले चिंब अंग
गेले रे भिजुनी, काया माझी तंग
बावरले ,आतुरले येनाll1ll......

पाहून रूप , झालो मी दंग
उधळूया मनीचे, हे सप्तरंग
थरथरले ,बिथरले येना ll 2ll

कवी राजेंद्र कुमार जगन्नाथ भोसले
मो.न.-8888773192 #अंतरंग

Nidhi Adhyaru

अंतरंगी सी तेरी -मेरी यारी,
जिससे जलती है दुनिया सारी।  #अंतरंगी #यारी #yqdidi #friendship #thoughtoftheday

Ganesh

*अंतरंग* शोध कवी मनचा2

read more

Ganesh

*अंतरंग* शोध कवी मनचा3

read more

Atul waghade

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे विषय - अंतरंगाचे रंग... #अंतरंगाचेरंग हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंतरंगाचे रंग भावनांचे रंग
भरलेल्या नाजूक नात्याचे रंग
जपलेल्या आठवणीचे ते आवडते रंग
अश्रूंने गळतात ते कधी पाणीदार रंग.
निरभ्र स्वच्छ आभाळाचे जसे वाटतात आपले रंग
स्वप्नांचे ते प्रयत्नांचे रंग
ध्येय त्या स्वप्नांचे ते सगळ्यांना हवे ते रंग..


 सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे


विषय - अंतरंगाचे रंग... 
#अंतरंगाचेरंग
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile