Find the Latest Status about सत्वरी भजनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सत्वरी भजनी.
gaurav
गोड रूप तुझ मुर्ती सावळी भजनात दंग तुझ्या पंढरी. आलोया चालत वाट वाकडी नटलेली पालखी आषाढि वारी..... गाईन रूप तुझ स्वयंभु मुर्ती हसरी चैतन्य मुखी.... गळा तुळशी माळ विटेवरी विराजीयेला... हाक ऐकुनी भक्ताची किर्तनात दंगला... मुखी विठ्ठल ध्यानी विठ्ठल ह्रदयात जपीला... वैष्णवांचा मेळा तुला भेटण्या निघाला.... मृदु़ंग जणु विठ्ठल अवतरला.... नामात तुझ्या शरण प्रणीपातलि.... भक्त पुंडलिक तु तुकाशी मिळाला... पंढरीच्या वाळवंटि मला देव भेटला.... विठ्ठल विठ्ठल नाम तुझ रूप सावळ कमरी हात.... ओळखिला विठ्ठल मी नामात रंगिलो.... द्वारकेचा राणा बहीण माझी चंद्रभागा.... नटली जशी पंढरी माय माझी रूक्मिणी आई.... ऊभा चैतन्येचा रत्न धावुनी ज्वलंत..... अडला वारकरी दावी हात ..... देखियेला देखियेला मी सावळा श्रीहरी.... माहेरी चाचले गं बाई मी विठुच्या पंढरी..... अभंग गाईन वाळवंटी नजर विठुचा.... अनोखा सोहळा रंगला ना स्वर्गी .... आनंदी आनंद जाहला दिखिला अनोखा सोहळा..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दंग देवाच्या भजनी... #दंगदेवाच्याभजनी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितका
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दंग देवाच्या भजनी... #दंगदेवाच्याभजनी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितका #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य
read more