Nojoto: Largest Storytelling Platform

New दप्तरी तांदूळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दप्तरी तांदूळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दप्तरी तांदूळ.

    PopularLatestVideo

Vishal Chavan

तांदूळ..
तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या..
माझ्या घरातला तांदूळ थरथरला..
राशनचा तांदूळ, जो तू खाणार होतीस..
त्या शुभ्र तांदळाचा, खूप ऊर भरला...

झोपडीत राहू प्रेमाच्या ऊबीत..
म्हणाली होतीस, तुझ्या खास ढबीत...
एकाकी आहेत आता कविता माझ्या..
एकाकी पडलय प्रेमाच गीत...

तो रामलिंग; जिथं आपण शेवटच भेटलो..
मी गेल्यावर, राम अन शिव लाजतात...
म्हणतात, तुलाच समजायला हवं होतं..
खूप प्रेम दिल्यावर, लोक असे माजतात...

एक रुद्राक्ष आहे, जो तुझ्या गळ्यात शोभणार होता..
त्याला पावन होण्याचा, एक दुर्लभ मोका लाभणार होता...
तो आजकाल, माझ्या पँटच्या खिशात लुडबुडत राहतो..
त्याला कदाचित माहीत होतं, तो माणूस तसाच वागणार होता...

त्या गूंजच्या लाल-लाल बिया, तू मला दिलेल्या..
जणू गरिबाचा सुवर्ण अलंकार, पिढ्यानपिढ्या जतन केलेला...
मी तुला प्रेमाची, वत्सल आई समजत होतो..
आता प्रेमाला मृत गर्भ म्हणतो, अवेळी व्यालेला...

Vishaal/Aadinaath 
07-02-2022





.

©Vishal Chavan #तांदूळ 

#teddyday

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB😍 Emblazon this bewitching background with your sumptuous thoughts💭, alluring vocable✒️ and exquisite presentation✨🔥. • A c #YourQuoteAndMine #yqquotes #yourquotebaba #अर्ज #profoundwriters #expresstoinspire #pwinking #अर्जमाझा

read more
अर्ज माझा दाखल केला आहे मी,
तिच्या हृदयाच्या दप्तरी.
कबूल करेल की नाही,ही एकच शंका ह्या उरी.
पाहिले होते जेव्हा प्रथम तिला,
मनात माझ्या तिच्यासाठीच खलबली.
हृदय म्हणे मला,धडधडायचं मला तिच्याच हृदयांतरी.
मन माझे नाराज होऊ नये ह्याची मी दखल घेतली.
प्रेमपत्र रुपी अर्ज माझा,
दाखल केला मी तिच्या हृदयाच्या दप्तरी. OPEN FOR COLLAB😍

Emblazon this bewitching background with your sumptuous thoughts💭, alluring vocable✒️ and exquisite presentation✨🔥.

• A c

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

sandy

#ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .? खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा.. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव #story #nojotophoto

read more
 #ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .?

खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा..

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile