Nojoto: Largest Storytelling Platform

New मारुती भापकर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मारुती भापकर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मारुती भापकर.

Stories related to मारुती भापकर

    LatestPopularVideo

Ram Sirsam

हे दुःख भन्जन, मारुती नंदन (Bhajan #Love

read more

मारुती माने

थेट छातीवर वार कर दुष्मना हे ही यार कर मारुती माने #Shayari #nojotophoto

read more
 थेट छातीवर वार कर
दुष्मना हे ही यार कर

मारुती माने

Kamaal Husain

शिकायतों से क्या मिला... शिकायतें collab yqdidi YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi Collaborating with संदीप मारुती तांड

read more
क्या मिला शिकायत से मेरे दिल  बता मुझको
मैं भटक गया तू ही  राह अब   दिखा  मुझको

एक तो वो जुल्म उनका अब सहन नहीं होता
उसपे तू तो अपना  है इतना  न  सता मुझको
  शिकायतों से क्या मिला...
#शिकायतें #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
Collaborating with संदीप मारुती तांड

lalitha sai

#jaihanuman #दक्षिणायाना जय मारुती नंदना... जय जय रामा कृष्णा हरी... Pic credit goes to my papa... 🤗

read more
संध्या के दर्शन..
सूरज की किरणों के संग... #jaihanuman
#दक्षिणायाना
जय मारुती नंदना...
जय जय रामा कृष्णा हरी...

Pic credit goes to my papa... 🤗

#Ram salunke

मी कुणाला कळलो नाही...(कवी मारुती कांबळे)😢 विनोद उमरतकर Anusaya Alewar अश्लेष माडे (प्रीत कवी ) Bhavana Pandey Deepshikha Gautam

read more

parama rathore

अर्ज मेरी सुनो अंजनी के लाल, काट दो मेरे घोर दुखों का जाल। तुम हो मारुती-नन्दन, दुख-भंजन, करूं मैं आपका दिन और रात वंदन।

read more
अर्ज मेरी सुनो अंजनी के लाल,

काट दो मेरे घोर दुखों का जाल।

तुम हो मारुती-नन्दन, दुख-भंजन,

करूं मैं आपका दिन और रात वंदन।

©parama rathore अर्ज मेरी सुनो अंजनी के लाल,

काट दो मेरे घोर दुखों का जाल।

तुम हो मारुती-नन्दन, दुख-भंजन,

करूं मैं आपका दिन और रात वंदन।

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 2020 ची शिकवण... #2020चीशिकवण हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अहंकार करू नये.
गाव ते गावच असत.
स्वच्छता महत्त्वाची, वैयक्तिक आणि सार्वजनिक.
महामारी समोर कुणीही गरीब नाही आणि
कुणीच श्रीमंत ही नाही.
सुरक्षित ठिकाण म्हणजे आपलं घर.
अति लोभ नको.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

2020 ची शिकवण...
#2020चीशिकवण

हा विषय
संदीप मारुती तांडेल यांचा आहे.

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


कधीतरी असे घडावे  मी वृक्ष व्हावे |
सर्वांना ममतेची सावली देत राहावे ||
कधीतरी असे घडावे मी निर्मळ पाणी व्हावे |
तहानलेल्याची  तहान भागवण्यासाठी सेवा करीत रहावे ||

कधीतरी असे घडावे मी चंद्र व्हावे |
शीतल छाया मी देत राहावे ||
कधीतरी असे घडावे मी धूमकेतू व्हावे  |
प्रत्येकाने मागितलेली इच्छा मी पूर्ण करावे ||

कधीतरी असे घडावे मी सैनिक व्हावे |
देशसेवेसाठी माझं  देह कामी यावे ||
कधीतरी असे घडावे मी कल्पवृक्ष व्हावे |
सर्वांच्या सकारात्मक कल्पना साकार करावे ||

कधीतरी असे घडावे मी सुख व्हावे |
प्रत्येकाला सुख वाटत रहावे ||
कधीतरी असे घडावे मी दुसऱ्याचे मन जाणून घेणारे यंत्र व्हावे |
आणि समस्या सोडविण्यासाठी मदत करावे ||
-✍️Shital K. Gujar✍️











 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Kamaal Husain

h Your Q Kîñģ 🌟🌟🌟🛡🛡 YourQuoteAndMine Collaborating with Collaborating with Collaborating with Collaborating with संदीप मारुती तांडेल Collab

read more
जिस्म मेरा
सांसें तेरी  h Your Q Kîñģ 🌟🌟🌟🛡🛡 #YourQuoteAndMine
Collaborating with
Collaborating with
Collaborating with
Collaborating with संदीप मारुती तांडेल
Collab

Niisshhaanntt 😇

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोळ्यां समोर कधीच,
काही वाईट नाही घडावे,
राहून राहून वाटतं मला,
कधीतरी असे घडावे.

जगातले सारे दुःख,
क्षणात संपून जावे,
राहून राहून वाटतं मला,
कधीतरी असे घडावे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile