Find the Latest Status about विजय जुलूस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विजय जुलूस.
Nandita Sarkar
तुमसे मिलकर कुछ ऐसा महसूस हुआ। जैसे दिल मेरा दर्दों का जुलूस हुआ।। दर्द #दर्द #जुलूस #दिल #तुम #nojoto #nojotoshayri
Pooja
गिर गिरकर उठने कि कोशिश करने के लिए भी बहुत ताकत चाहिए, अपना अपमान,अपनी चोट सब भूलना पड़ता है। और जो इन सब को भूल कर जीवन नौका पार करता है वह ही असल में विजयी होता है।। ©Pooja विजय
Pragati Kulkarni
सुंदर या जगात, चायनातुन आला व्हायरस अद्न्यात. नोवेल कोरोना म्हणे त्याच नाव, त्याने केली मनुष्या वर धाव. शहरे झाली खाली, लोकं चालली आपआपल्या गावी. सगळे झाली त्रासाने व्याकुळ, जगभरात घातला त्याने धुमाकुळ. घरी बसुन झाले सगळे त्रस्त, कित्येकांचे झाले आयुष्य उधव्स्त. नदी झाली शुद्ध,हवा झाली स्वच्छ, हे आहे एक प्रकारचे युध्द. डाँक्टर पोलीसांचे मानूया आभार, सगळे मिळुन करुया त्यावर प्रहार. चला सोशल डिस्टंसिंग पालनाचा निश्चय करुया, एकत्र करुन कोरोना या हरवुया. करुन कोरोनाचा पराजय, होइल आपलाच विजय. विजय