Find the Latest Status about marathi shayri image love 30 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Abhi Shirodkar
कैसे कहूं कि इस दिल के लिए, कितने खास हो तुम..! फासले तो कदमों के हैं पर, हर वक्त दिल के पास हो तुम..!! ©Abhi Shirodkar Love ❤ Shayri # Marathi Shayri
Love ❤ Shayri # Marathi Shayri #Shayari
read moreAmol Sonawane
कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
माझं प्रेम, माझं आयुष, माझं सगळ काही तूच आहेस… कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले.. ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read moreAmol Sonawane
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…? ©Amol Sonawane marathi shayri
marathi shayri #मराठीशायरी
read more