Find the Latest Status about श्रावणातील उपवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावणातील उपवास.
सिद्धार्थ गौतम
आपका उपवास किसी का पेट भरने का हिस्सा होना चाहिये तभी वो सार्थक हुआ, मानो! अपने आप को वंचित करके ही आप किसी को कुछ दे तभी वो दान और उपवास हुआ, मानो! ©RobiinN #उपवास
somnath gawade
उपवासाच्या दिवशीच 'मुग' गिळून 'गप्प' बसण्याची वेळ आली तर उपवास मोडतो. #उपवास
Babli Gurjar
मालूम है मुझे नहीं हो तुम मेरे जैसे वफादार फिर भी तुम्हारे लिए ही रखती हूं मैं उपवास जानती हूं मैं तुम दगाबाज हो जाते हो कई बार फिर भी हर हाल में तुम्हीं तो हो मेरे सरकार जमीन आसमान का फर्क है सोच में हमारी फिर भी बहुत बढ़िया दौड़ाते हैं हम अपनी गाड़ी बबली गुर्जर ©Babli Gurjar उपवास
somnath gawade
'खिचडी' उपवास करणाऱ्या मंडळींना 'निरंकार' उपवास करण्याचा सल्ला द्यावा. 😂🤣 #उपवास
Kunal Salve
आज तीचा उपवास असेलच ! कारण,मागच्या वर्षी माझ्या एका फोनने तिने तो सोडला होता ! #उपवास #तिचा
somnath gawade
बायकोच्या माहेरच्या लोकांचा 'उपहास' करू नका अन्यथा 'उपवास' घडण्याची शक्यता असते! उपहासपूर्ण उपवास
Shankar kamble
ऋतू आला चैतन्याचा गंध दरवळे ओला साज शृंगारली धरा लपेटून गर्द शेला सर वेडी श्रावणाची क्षण येते क्षण जाते पाठशिवी ऊन छाया उलगढे गूढ नाते पानोपानी ती नवाळी हिरवाई माखलेली सप्तरंगी इंद्रचापी महिरपी रेखलेली श्रावणात सृष्टी न्हाली अंकुरले मातीपोटी बीज आशेचे कोवळे स्वप्नं रेखते ललाटी हर्ष उल्हास मनाला नवी मिळते उभारी मांगल्याचे, नाविन्याचे सजे तोरण हे दारी भूल पडली देहाला सारा सुखद सोहळा मनीं झूले आठवांचा मधू सूरम्य हिंदोळा ©Shankar kamble #श्रावण #श्रावणमास #पाऊस #श्रावण_सर #श्रावणधारा #श्रावणी_सोमवारी #श्रावणातील #पाऊसाततुझीआठवण