Find the Latest Status about तबला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तबला.
Sachin Zanje
कौतुक काय करायचं भाई तुझ ते तर समोर ऐकणारे लोक करतात. माहीत नाही तुझ्यातील कलागुणांवर किती पोरी मरतात.. आहेस तू तालयोगी तबल्याची भुरळ पडावी अशी वाजते तुझी लगी. अनेक गायकांचा तू संयोगी. महान असून तुझे लहान राहणी हे मोठेपण अंगी. अध्यात्माची नाळ तुझ्या रक्तातच हाय. वारकरी संप्रदायासारखे तुझे समाजकार्य माझ्या त्या शब्दानी वर्णावे काय ? असे अतुलनीय हाय. विचारांशी , सुविचारांची इत्यादी तुझी आवड भावा तुझी खुपच छान आहे. माणसाच्या मनात नाहीतर हदयात जागा मिळवतोस असेच मोठा पंडीत हो हेच आम्हाला बघायचं आहे. तुझा मित्र सचिन झंजे. तबलावादक वैभव
Sonu Kumar