Find the Latest Status about पाय मोडला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाय मोडला.
somnath gawade
ऐन तारुण्यात वेळीच हात-पाय हलविले नाहीतर घरातुन हात आणि पाय दोन्ही चालू होतात.👋 👣🙌 #हात-पाय
somnath gawade
'पाय'ओढण्यात सराईत असणाऱ्यांना वेळेला कुणीच 'हात' देत नाही. 🤣😂 #हात-पाय
Subant Kumar dangi(Poet, Writer)
ढाई अक्षर प्रेम के, ढाई अक्षर प्रेम के प्रेम बिन जिया न जाय दिल में पड़े दरार जो फिर सीआ न जाय आस्था प्रेम के जड़ रहे जड़ न उखड़े पाय गर जड़ उखड़ जाए तो प्रेमपात उग न पाय
महादेव जरे
एक प्रवास असाही करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलय... एक प्रवास असाही करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलय...
महादेव जरे
एक प्रवास असाही करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलय... एक प्रवास असाही करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलय...
dsp motivation
आई वडिलांचा हात पकडुन ठेवा कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही पडणार... आई वडिलांचा हात पकडुन ठेवा कोणाचे पाय पकडण्याची गरज नाही पडणार...
vishnu thore
दारावर आलं कोण पाय झाले पायखुटी चुकलेल्या फकिराची नजरेनं भर वटी - विष्णू दारावर आलं कोण पाय झाले पायखुटी चुकलेल्या फकिराची नजरेनं भर वटी
Vaibhav Ghodake
एक पाय तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात