Find the Latest Status about कॅमेरा price from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कॅमेरा price.
somnath gawade
गौरकांतीचे साधन म्हणून फडतूस face क्रीम पेक्षा मोबाईलच्या कॅमेऱ्यास जास्त श्रेय दिले पाहिजे. 😆😂🤣 #कॅमेरा
Sandip Raut
#सहजच_मनातलं सेल्फिचा हा कॅमेरा किती गोड बोलतो ना आपल्याशी? डोळ्यांखालची वर्तुळे हलक्या हलक्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या आणि कपाळावरच्या ह्या आठ्या.... एका क्षणात दूर करतो... खरंतर हाच चेहरा आवडतो मला इतरांना दाखवायला बरंच काही लपवता येतं झाकता येतं आणि... खोटं खोटं हसताही येतं... तुझं हे खोटंपण थोडं शिकव की जरा या आरश्याला सारखी सारखी काय खुरटी दाढी कुण्या काळचं करपलेपण दाखवत राहतो उगाच... नेमक्या वर्माच्या जागा दाखवत बसतो माझं खुजंपण, माझं न्यूनत्व ठळकपणे दाखवत बसतो माझ्या डोळ्यात पडलेल्या टीका मागे सरकत जाणारं कपाळ बेढब होत जाणारं रूपडं... शिकव रे याला कसे लावायचे असतात फिल्टर कशा लपवायच्या असतात बदलत्या गरजांनुसार सेटिंग शिकव याला जरा कसं वाढवायचं ब्राईटनेस एक्सपोजर आणि कसे गुळगुळीत करायचे वास्तव अगदी इव्हन एकसारखे... पण तो ऐकणार नाही खडूस, हट्टी आहे साला तो हसतोय बघ छद्मी जाऊ दे सोड त्याला.... ©Sandip Raut सेल्फी चा हा कॅमेरा
सेल्फी चा हा कॅमेरा #मराठीकविता #सहजच_मनातलं
read moreVikash Kamboj
वक्त के मारे हुए लोग अपनी कीमत जानते है, उन्हे खरीदना आसान है, वो दो रोटी में बिक जाते हैं। ©Vikash Kamboj #price
Manmohan Singh
खुद की जान पर बन आयी तो , उनके सब सितम मुनासिब हो गये, ज़िन्दगी आज तेरे हर दाम वाजिब हो गये ...... Price
Price
read moreMukesh
कीमती तो! ना तू है! ना ही मै हूं! बस एक रिश्ता है जो हमें अनमोल बना देता है #price