Nojoto: Largest Storytelling Platform

New तीच प्रेम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तीच प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तीच प्रेम.

Related Stories

    PopularLatestVideo

ज्ञानेश्वर मुसळे

तीच प्रेम #Quote

read more
असा काय गुन्हा झाला,
की तु आता म्हणतेस 
मी ओळखत नाही त्याला. तीच प्रेम

मकरंद उदयकार

प्रेम तीच नि त्याच... शब्द व स्वर मकरंद उदयकार

read more
mute video

Abhilash Apsingekar

#2YearsOfNojoto  कवितेत व्यक्त मी करू काय..
तिचा सोडून दुसरा विचार मनात आलाच नाय!
अरे किती करू तिला मी msg मधून hi
पण साला एक पण reply तिचा आलाच नाय!
किती जरी ठरवलं नाय करायचा तुझा विचार
पण किती अवघड हाय ते माझ्या मनालाच विचार!
आता किती जरी म्हणलं मला ती आवडतच नाय...
पण आतून माझा मन म्हणत
"अरे वेड्या तुझ्या मनात अजून तीच हाय!!! मनात अजून तीच हाय! #poem#कविता #मराठी #मराठीकविता #मानातल्यागोष्टी #प्रेम

RJ कैलास नाईक

#तीच रूप #nojotophoto

read more
 #तीच रूप

Rajendrakumar Shelke

तीच सखी💐

read more
कितना अच्छा होता अगर मैं 💐तीच सखी💐
************************

तीच सखी
सांगे *मला,*
गीत गाते
प्रित *फुला,*

तू सोबती
भीती *नसे,*
मन माझे
काही *असे.*

गंध प्रित
धुंद *झाली,*
जलधारा
येत *खाली.*

दूर जाता
होई *भास,*
माझ्या मनी
तूच *खास.*

मजसाठी
तूच *प्राण,*
प्रेम लाभो
हाच *वाण.*

सारे काही
सांगे *तुला,*
सख्या तूच
प्रित *फुला.*
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke तीच सखी💐

kishor

तीच माणसं भेटतात...! nojoto

read more
बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार आहे. परत तेच काम,तीच वेळ, तीच कंपनी, तेच टार्गेट आणि महत्वाचं म्हणजे तेच, ट्रॅफिक, तीच एकाच चेहऱ्याची माणसं, मनात विचार
 हजारो पण चेहऱ्यावर एकच भाव...! तीच माणसं भेटतात...!
#nojoto

umesh 45.

#romanticmusic या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल… #मराठीपौराणिक

read more
mute video

SMITA DUMBRE

# ती आणि तीच मन #Rose #Thoughts

read more
फुलन मग ते फुलाच असो वा मनाच....ते सुंदर तर असतंच....आणि सुखावणारही.....

©SMITA DUMBRE # ती आणि तीच मन

#Rose

SinakanyaShivani

माझी कविता शीर्षक _स्त्री अन तीच जगणं

read more
mute video

अल्पेश सोलकर

नकाराला आत्महत्या हे उत्तर नसतं.. तीच वाईट होऊदे.. अस मनात आणायचं नसतं.. ' प्रेम ' मित्रा असच असत.. भल्याभल्यांना इश्काच्या गुंगीत गुरफटून ट #yqquotes #alpeshsolkar

read more
नकाराला आत्महत्या हे उत्तर नसतं..
तीच वाईट होऊदे.. अस मनात आणायचं नसतं..
' प्रेम ' मित्रा असच असत..
भल्याभल्यांना इश्काच्या गुंगीत गुरफटून टाकत.. नकाराला आत्महत्या हे उत्तर नसतं..
तीच वाईट होऊदे.. अस मनात आणायचं नसतं..
' प्रेम ' मित्रा असच असत..
भल्याभल्यांना इश्काच्या गुंगीत गुरफटून ट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile