Nojoto: Largest Storytelling Platform

New देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई गाणं.

    PopularLatestVideo

Sandip Pawar

माझे आई बाबा

read more
माझे आई बाबा 
वर्षा मागे वर्षे गेली आई बाबा काही थांबले नाही
कर्तृत्वाच्या परड्यात रास काही जमली नाही
किती करावे कस्ट सीमा मात्र राहिली नाही
आई बाबाच्या पायांची भिग्री काही सुटली नाही
तरी मात्र निराशा कामात मात्र राहिली नाही 
मिळेल की नाही जास्त याची अपेक्षा मात्र ठेवली नाही
कारण धरणीला आई मानणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा ....................
करावे तरी किती कस्ट हो ,यश तर रहावे 
स्वप्नांना पुढे नेणारे सरकार तरी असावे 
विश्वास गेला वाया कर्म दिसले नाही
आई बाबाच्या पदरी काहीच उरले नाही
एकच आशा राहिली ती चिमुकल्यांना देण्याची
कोणतीही कसरत सोडली नाही सुख त्याना देण्याची
कारण सुख दुखाना आलींगण देणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा..............
आम्हाला मोठे केले  सुख सर्व आम्हा दिले
फाटके कपडे मात्र त्यानी घातले नवीन आम्हा दिले
जीवनातले सर्व सुख देऊन ते मात्र मागे उरले
पायाला भेगा पडता धूर मात्र घेत राहिले
आम्हला चागले बूट मिळावे म्हणून सदैव पुढे राहिले
स्वतः कपडे फाटके शिवत राहिले
नेहमी काळजी आमची करता नवीन देत राहिले
कारण मायेची घागर कधीच कमीन राहू देणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा........

लेखक संदीप पवार माझे आई बाबा

Ashish Yerkalwar

माझे आई बाबा... #Janamashtmi2020

read more
*प्रिय आई बाबा*
तुम्ही माझे प्राण आहे...
देवाने दिलेलं वरदान आहे...
या संपूर्ण जगाचे शान आहे...
म्हणूनच तुमच्यावर मला अभिमान आहे....

            Kavi:- A. S. Y...

©Ashish Yerkalwar माझे आई बाबा...

#Janamashtmi2020

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more
mute video

Akshay Tayde.

बाबा माझे लाडके #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry राबतांना लेकरसाठी त्याच्या
घामाला सोन्याचं रे मोल
मनमोकळं जीवन जगतांना
त्यानेच सांभाळला तोल

अंगात त्याच्या फाटकी बंडी
पायात रुतती खडे
हातावर कष्टकेल्याचे घट्टे
देती रोज आम्हा जीवनाचे धडे

सदैव सांगतो पाठीशी मी उभा
यशाचं शिखर तू नाप
आम्हा मानतो तो मोती
या मोत्यांवरचे कवच बाप बाबा माझे लाडके

Priya Tambde

आई बाबा.. #Poetry

read more
आयुष्याच्या वाटेवर चालताना बऱ्याचदा खचते मी
ए आई...तेंव्हा तुझीच कुस शोधते मी.....,
वळणावरील रस्त्यावर चालताना बऱ्याचदा धडपडते मी
बाबा ... तेंव्हा तुमचाच हात शोधते मी.......!!!

संपणार नाहीत एवढे आमच्यावर
उपकार आहेत तुमचे.....,
तुमच्या पोटी जन्म घेतला 
हेच सगळ्यात मोठे सौभाग्य आमचे....!!

छताखाली बसवून आम्हांला 
तुम्ही मात्र उनपाउस सोसलंत......,
तुमच्या इच्छा आकांक्षा मोडून 
आम्हांला मोठं केलंत .....!!!

आम्हांला दोन घास जास्त मिळावेत
हिच आस तुमच्या जीवाला .....,
आपली मुलगी दुसऱ्यांच्या हाती सोपवताना 
काय वाटल असेल हो तुमच्या मनाला....!!

उभ्या साता जन्मात तरी नाही फिटणार ऋण तुमचं...,
दिवसरात्र कष्ट करून भविष्य घडवलत आमचं...!!

आई बाबा तुमची साथ अशीच
आम्हांला लाभू दे.....,
तुमच्या मायेची सावली
शेवटपर्यंत आमच्यावर राहूदे....!!!
         तुमचीच गोटू (रजिता)

©Priya Tambde आई बाबा..

Nitesh Gomane

आई बाबा

read more
आई -बाबा 
( चाल :-तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला )
विसरू नको रे कधी मानवा आपूल्या आई बाबाला
कर सेवा मोक्ष मिळेल जीवनाला ..........!!को.!!
    नऊ महिने गर्भात भार तूझा सोशीला...
    सोसूनी मृत्यु कळा जन्म तुला दिधला...
सुखदुःखात विसरू नको रे प्रेमळ या ममतेला....!!1!!
     स्वभावाने रागीट जरी मनाने ते प्रेमळ....
     असुनीया दुःख कसेही करती तुझा सांभाळ....
दुखवू नको रे कधी मानवा देव रुपी पित्याला.....!!2!!
             कोकणकवी कु.नितेश आनंदी गणपत गोमाणे 
                                 पाते पिलवली(चिपळूण)
                                     ९३२६७७९४६० आई बाबा

mauli pawade

mute video

P K

आई बाबा ❤️ #Life

read more
mute video

Arora PR

देवतुल्य प्रतिमा #कविता

read more
mute video

मयुर लवटे

आई बाबा #Life #Freedom #thought

read more
काम करून, 
छातीतले रक्त ज्याने जाळले 
सलाम त्या पित्याला, 
छातीतले दूध आटले तरी रक्त पाजले 
नमन करतो त्या मातेला... 


©काव्यांकुर तो_
मयुर संतोष लवटे आई बाबा #Life #Freedom
loader
Home
Explore
Events
Notification
Profile