Nojoto: Largest Storytelling Platform

New देवपूजा अशी करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवपूजा अशी करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवपूजा अशी करा.

Stories related to देवपूजा अशी करा

    LatestPopularVideo

PRINCE PAWAR

कविता करा पण अशी असावी #poem #nojotovideo

read more

Jk

पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे जयभिम जय संविधान 🙏 #मराठीविचार

read more
ज्या महिलांना कधी काळी भारतात 
घराच्या बाहेर ही पडण्याची बंदी होती त्या आज मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत... तेवढंच नाही तर सोशल मीडियावर ही किती छान छान पोस्ट करतात पण हे स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळालं ? याचा किती जणी विचार करतात आणि ज्या महापुरूषांमुळे आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय त्यांच्या बद्दल किती जणी आभार मानतात ???
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ?
आम्ही विचार करत नाही हीच मोठी खंत आहे - jk

©Jk पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे 
जयभिम जय संविधान 🙏

Anil Awathere

'अशी ती'

read more

Vinod Umratkar

टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collabora

read more
पहिल्या भेटीची खुशी नी ठेचीचा गम।
अनुभवला असा सुख दुःखाचा संगम। टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा.
#yqtaai 
सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine
Collabora

Nikesh Bharane

टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collabora

read more
झोपताना पडल एक गोड स्वप्न 
उठल्या वर झालं तेच भंग . टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा.
#yqtaai 
सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine
Collabora

SK

येईल अशी वेळ #poem

read more
येईल अशी वेळ,
जेव्हा शोधणार तु मला,
पण काही केल्या शोधुनही,
मी सापडणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास आतुरशील तु मला,
पण खुप प्रयत्न करुनही,
मी भेटू शकणार नाही तुला..

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तु मला,
पण तुझे ओघाळणारे अश्रु पुसायला,
मी जिवंत दिसणार नाही तुला.. येईल अशी वेळ

Vilas Bhoir

अशी काजळाची रात्र

read more
अशी काजळाची रात्र 
सय चांदण्याची असे 
तिमीरात चालताना 
जसे उमलती ठसे

फुल पाकळी होऊन
रातराणी दरवळेल
गंध आपुल्या नात्याचा
बाहुपाशी बहरेल

शांत सागर तटाशी 
मन चंचल पाखरू
नजरेत एकाएकी
कसे स्वतःला सावरू

शशी माघारी फिरला
वाट पश्चिम दिशेची
तम बाळगण्या आता
पूर्ण तयारी मनाची

जिथे गारवा मायेचा
अलवारशी फुकंर
दाटलेल्या नभापरी
सारा अंधार अंधार 

                      ~ विलास भोईर 
                 ( अशी काजळाची रात्र )

©Vilas Bhoir अशी काजळाची रात्र

Sachin Zanje

अशी ही प्रेमकथा..

read more
एक थोडीसी कथा..

बरेच दिवसांनी ती बोलली.
बोलली ती म्हणून त्यांन सर्व व्यथा व्यक्त केली.
..
तो होता कवी ..
आणि ती होती मुलगी नवी.
..
भावनिक तेचा अर्थच होता त्याचा नेक
सौंदर्य तिचं रेखकटल त्यांन सुरेख.
..
कळले नाही तिचेच सौंदर्य तिला.
आवडीने पाठवले जे वाटलं त्याला.
..
होऊन गेली ती परी..
न दिसलेल सौंदर्य तिला तिचं त्यान रेखाकटल हयानेच झाली  दुरी..
..
पहीलाच हा संवाद 
तिनं केलं त्याला ब्लाॅक..
..
मग थोडा त्यांन विचार केला.
फोनवरूनच त्यांचा,मग  तिचा नंबर डिलीट झाला..

अशी ही असते काहीशी व्यथा.
घडते अशी ही जीवनात प्रेमकथा..

           सचिन.... अशी ही प्रेमकथा..

विराज भैय्या किसनराव धनवडे

येइल अशी वेळ

read more

मनिषा खालकर

का भावना अशी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile