Find the Latest Status about निखारे चमेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निखारे चमेली.
Kailas Tidke
गंधहीन जास्वंदाला बिलगलेली परसातील चमेली../ आंबेमोहराच्या आठवणीत मोहरली कातरवेळी..// ®कैलास #चमेली
Vivek
चमेली सा उसका मन सफ़ेद है लाल वो गुड़हल सी है खामोश सपनीली रात भी वो है दिन की भी वो चहल-पहल सी है....!!! ©Vivek #चमेली #गुड़हल
Bharat Mehra
फूल है गुलाब का चमेली का मत समझना आशिक हूं तुम्हारा अपनी सहेली का मत समझना ©Bharat Mehra फूल है गुलाब का चमेली का मत समझना
फूल है गुलाब का चमेली का मत समझना #शायरी
read moreSamadhan Navale
✒ तुझ्या नभाला गडे,किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच, तारे अजून काही.. जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा खुली व्यथांची सताड,दारे अजून काही.. तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू घरात येतात,वाटमारे अजून काही.. गडे मला सांग तूच, माझी-तुझी वदंता विचारते गाव हे, बिचारे अजून काही.. करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची रणात आहेत,झुंजणारे अजून काही.. विझून माझी चिता लोटली युगे तरीही विझायचे राहिले, निखारे अजून काही.. (सुरेश भट) ©Samadhan Navale विझायचे राहिले निखारे अजून काही #Anhoni
विझायचे राहिले निखारे अजून काही #Anhoni
read moreAmardeep patel
Rajkumar Balai
फुल है गुलाब चमेली का मत समझना। आशिक हु आपका सहेली मत समझना
फुल है गुलाब चमेली का मत समझना। आशिक हु आपका सहेली मत समझना #शायरी #nojotophoto
read more