Find the Latest Status about त्यांच्यासाठी दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यांच्यासाठी दाखवा.
kavee...
झुळूक सांजवेळी हळव्या पावलांनी वाऱ्याचा एक झोक हळूच कानाशी काहीतरी सांगून गेला... निःशब्द शांततेचा भंग करायचा मान मिळवून तसाच निघूनही गेला... काय बोलला माहीत नाही, पण काहीतरी बोलला नक्की, खरं होत का भास? शब्द नाही समजले पण भावना जाणवली अगदी हृदयापर्यंत... त्यांची भाषाच वेगळी निशब्द आहे, पण अबोल नाही... केसांना हळूच झालेला तो अनामिक स्पर्श, काहीतरी ओढ जाणवली... वाऱ्याचा तो एक झोक कुठून आला, कुठे गेला माहीत नाही... पण त्याच्या त्या एका स्पर्शाने आज मला भाग पाडले, त्याचा विचार करायला... रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी... ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...
dsp motivation
ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात.... ज्यांच्याजवळ आपली माणसे असतात ते त्यांच्यासाठी भांडतात ज्यांच कोणी नाही, ते आपल्या लोकांसाठी तडफडतात....
sandy
लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क
yogesh atmaram ambawale
चार शब्द त्यांच्यासाठी, पुरे पडतील का. आभार त्यांचे शब्दात मावतील का. चारच शब्द त्यांच्यासाठी, जे झटतात आपल्या सुरक्षेसाठी. अहोरात्र सेवा देतात, वेळप्रसंगी उपाशी ही राहतात. कसलीच अपेक्षा नाही, मनातले त्यांच्या कुणीच जाणत नाही. आपले ही आता कर्तव्य आहे, जिथे आहे तिथेच राहणे आहे. धन्यवादाचे चार शब्द त्यांच्यासाठी ही जे सीमेवर लढत आहेत आपल्यासाठी. आपल्याला मात्र दारातच लढणे आहे. दिल्यात ज्या सूचना त्या पाळणे आहे. आपली सुरक्षा ही आपल्या हाती आहे, विनाकारण बाहेर निघालं तर काठी आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार शब्द.. #चारशब्द चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
Secret Quotes
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही, रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत बस स्वतःची लायकी काढून घेणं, तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत, पण सांगायला वेळ नाही एवढा, हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही नाही पडत पण सरळ विचार केला कधी, या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती याचा परिणाम होत असतो, जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या दिखावा बघून पुढे चालत आहात, कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस
Vinod Umratkar
ओ, थांबवा, जरा गाडी🚗🚗 मला मळमळ होऊन रायली। ज्यांना बस चा प्रवास सहन होत नाही,मळमळ वाटते ,त्यांच्यासाठी हे खास 💥Collab on this #YQMeme, make your multiple #FunnyMeme entries to #YQMT1
yogesh atmaram ambawale
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे, ती नेहमी अंगीकृत ठेवा, असता अंगावरी कुणाचे उपकार, परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. #coll
yogesh atmaram ambawale
तुम्ही प्रेमात पडलात की किती ही लपवा, शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा.. अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा, ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद
Kunal Salve
प्रिय कुणाल पहिली भेट म्हणजे माझी तुझ्याशीच झालेली ऊन वारा पाऊस हे जग हे माणसं त्यांच्या वागणुकीचं कौतुक त्यांच्या बोलण्यातून झालेले दुःख पाहिलं सारं मी तुला व्यक्त केलं होतं.तुला समजतांना जरा जगाला मी बाजूलाही सारलं पण आता सगळं काही ठीक नाही बोलता येणार कारण तुला समजून घेऊन झालं आहे राहीलं आहे ते फक्त जग पण हे समजतांना मला नाही वाटत एक जन्म पुरेसा आहे म्हणून परत असं वाटतं की नकोच जगाला समजून घेणं आहोत आपण दोघे हेच खूप झालं. माझी परत तयारी आहे तुला भेटायची तुझ्यातच जग नवं शोधायची तु शब्दांतून व्यथा काय,कथा काय एक एक मांडायची मी तुझ्या-माझ्यासाठी रोज नव्याने ती वाचायची ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे
Madhumati Kinikar
बाई, तुमच्या साठी बर्याचदा लिहिलं... पण कधीच पूर्ण पणे व्यक्त होता आलं नाही... आणि बहुतेक ते कधी जमणार ही नाही. हृदयातील तुमचं स्थान... कधी शब्दात मांडले नसेल... परंतु ते सदैव सर्वश्रेष्ठ राहील. तुमच्या छत्र छाये खाली आम्हास शिकण्याची संधी मिळाली, हे आमचे परम भाग्य! तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय. प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे