Find the Latest Status about भरून भेंडी ची भाजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरून भेंडी ची भाजी.
somnath gawade
Gents मंडळी, तुम्हाला राग व्यक्त करायचा असेल, तर गप किचनमध्ये जाऊन ladies finger(भेंडी) कापा.. तेवढीच स्वयंपाकात मदत होईल😂 #भेंडी
Shama patil sanghvi
तू अनुराग बनून अवचित उगवला मी अनामिका झाले तुझ्या अवधानाने अवचित रोपण करून प्रेमाची अवंतिका उघडली तव अनुरागाची मी अचंबित तुझ्या अनुग्रहाने अनाहुत ह्दय हे अवखळले तव अनुरागाची असूया कधी न व्हावी अनंत जन्माची अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया
somnath gawade
गोष्ट 'ती' ची घराला घरपण 'ती' हृदयातील आपलेपण 'ती' आजारपणात रामबाण औषध 'ती' घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती' अवघड प्रवासातील साथ 'ती' वाळवंटातील वाट 'ती' आनंददायी पहाट 'ती' वेदनेवर फुंकर 'ती' दुःखांचा विराम 'ती' संसाररूपी गाडीचे चाक 'ती' घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती' अपत्यांसाठी आनंदाची बाग ती पाहूणचारासाठी लगबग 'ती' खर्चातील काटकसर 'ती' पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती' कुटुंबासाठी कायम हजर 'ती' स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती' इतरांसाठी वेळच-वेळ 'ती' कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती' भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती' अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती' असुरांसासाठी माँ काली 'ती' राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती' स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती' सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची