Find the Latest Status about काहीही to english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीही to english.
Atish Shejwal
#काहीही व्यर्थ नाही....... काट्यांच्या तोचण्याने पोलादाला फरक पडत नाही खेचले कितीही तरी पाय यशाचा रस्ता डगमगत नाही अहंकाराच्या द्वेषाने केली कितीही रणकंदन खच्चीकरण हे जरी असले हत्यार पण तिरस्कार बरा नाही भविष्याची कोणी केली चिंता आजचे विश्व वादाचे लेखिता वाद जरी बरे नसले तरी चर्चा व्यर्थ नाही अडचणी खूपच भारी प्रश्न उठता तुमच्यावरी सगळ्या चुका चुका नसल्या तरी तुमच्यावर होणारे हे प्रेम व्यर्थ नाही ...प्रेम व्यर्थ नाही. -अतिश शेजवळ #काहीही व्यर्थ नाही...
Nop Ahead
Hitman 2 golden edition if you really wanna improve you English then i will recommend you to play and listen ©Nop Ahead #English how to improve English
yogesh atmaram ambawale
काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे. #काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे.