Nojoto: Largest Storytelling Platform

New दिल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिल्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे म्हणून ते प्रेम करायचे नसते

read more
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले कितीही कोणीही तरी हसून परत समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने
प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत तरी
निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचेअसते... प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते

MANOHAR

घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. #Mythology

read more
mute video

RJ कैलास नाईक

#मी एकटा असलो की नेहमी माझे शब्द सलगीने वागतात छळत नाहीत कधीच ते मला दिल्या शब्दाला जागतात RJ कैलास #nojotophoto

read more
 #मी एकटा असलो की नेहमी
माझे शब्द सलगीने वागतात
छळत नाहीत कधीच ते मला 
दिल्या शब्दाला जागतात
          RJ कैलास

Subhash Khapake

बोरवेल मध्ये अडकलेली मोटार काढून दिल्या जातील.. संपर्क 77 56 97 95 05 आणि 90 96 62 70 13 #शिक्षण

read more
mute video

pooja d

#2000thQuote 2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

read more
एका दुःखात सुरू झालेला प्रवास,
2000 वर येऊन पोहोचला।
सुखात सर्वच सोबत होते
पण एकटेपणात शब्दांनी साथ दिली
त्याच शब्दांची गुंफण करून कविता केली।
आधी शायरी, मग चारोळी, हायकू, तीन ओळी, 
मुक्तछंद असे अनेक प्रकारात कविता लिहिली ।
कुणाला आवडल्या, कुणाला नाही आवडल्या 
तरी लिहिणं काही थांबवल नाही।
उद्या मी असेन नसेन काही माहीत नाही,
पण, "पूजा डोमाळे" कवितेत कायम जिवंत असेन।।
सर्वांचे मनःपूर्वक आभार 
🙏🙏🙏🙏🙏🙏 #2000thquote  
2000 कवितांचा टप्पा आज गाठला, सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏
अशीच साथ राहू द्या 🙏🙏🙏

yogesh atmaram ambawale

चॉकलेट दिल्यानं प्रेम जाहीर होतं का ?? #चॉकलेट #yqtaai #माझंप्रेम #yqmarathi #माझ्यामनातलीगोष्ट #chocolatelove प्रेम कुठलेही असो कुणावरही अ

read more
प्रेम कुठलेही असो कुणावरही असो,
कबुली द्यायला काही हरकत नाही.
पण प्रेम जाहीर करायला चॉकलेट देणं, आपल्याला काही जमत नाही.— % & चॉकलेट दिल्यानं प्रेम जाहीर होतं का ??
#चॉकलेट #yqtaai #माझंप्रेम #yqmarathi #माझ्यामनातलीगोष्ट #chocolatelove 
प्रेम कुठलेही असो कुणावरही अ

Sanket Chaudhary

मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏 विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद शबदप्रेमी... #शब्दप्रेमी चला तर मग लिहुया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी आवळे शब्द हृदयाशी कणखर.... 
कधी वाटते शब्द असावेत प्रेमळ... 
कधी मी शब्दांच्या झुल्यावर झुलावे 
मी शब्दप्रेमी  होऊन जावे......

कधी वाटे घ्यावे पांघरूण अंगाईचे..... 
कधी वाटते जागावे रात्री जोगव्यात... 
कधी मी शब्दांचे चांदणे पहावे.... 
मी शब्दप्रेमी होऊन जावे...... 

कधी वाटते बुडावे अलंकाराच्या नदीत... 
कधी आवडे हसायला छंदाच्या गुदगुदीत.... 
कधी मी शब्दांची कविता करावे..... 
मी शब्दप्रेमी होऊन जावे...... 

कधी वाटते आकाश पहावे रचनांचे... 
कधी वाटते घर बांधावे पुस्तकांचे.... 
कधी मी शब्दांचे ग्रंथ रचावेत.... 
मी शब्दप्रेमी होऊन जावे...... 
 मी शब्दप्रेमी होऊनी जावे.... 🙏


विषय अगदी जवळचा दिल्याबद्दल.... मनापासून धन्यवाद 
शबदप्रेमी...
#शब्दप्रेमी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaa

Digi Forward Focus

श्री.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान सांगलीचे सहकारी सत्यजित संकपाळ यांचे मोठे बंधू व सध्या दुबई मध्ये वास्तव्यास असणारे *श्री. अभिजित (दादा #pyaarimaa

read more
mute video

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस... आजचा विषय आहे सावली बोलली एक दिवस... #सावलीबोलली हा विषय Imran S. S #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सावली बोलली ऐक दिवस
सावली बोलली ऐक दिवस 
मीच आहे सोबतीला तुला आयुष्यभर
कोणीच नसतं इथे कोणाचं 
मीच कायम राहील सोबती तुझ्या
जरी आला तुला थकवा किंवा आल्या कपाळावर आठ्या तूझ्या
मीच आहे मरणापर्यंत तुझी सोबती
कारण बाकी सगळे घेतात तुझी कायम फिरकी
इथे मीच आहे तुझ सर्वस्व
ज्यावर कधीच कोण दाखवू शकत नाही त्याच वर्चस्व
— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस...
आजचा विषय आहे
सावली बोलली एक दिवस...
#सावलीबोलली

हा विषय Imran S. S

DRx. Shital Gujar✍️

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
तू माझा आयुष्याचा खरा जोडीदार आहे ,
तू प्रत्येक क्षणी मला आठवण करणारा सोबती आहे,
तूझ्यामुळे आयुष्य व्यवस्थित आहे ,
गैरसमज नको हो ...
ते तर माझं हातातले घड्याळ आहे🤣😂 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile