Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझंप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझंप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

एकदा तिने विचारल  तुझ माझ्यावर किती प्रेम आहे? त्यावरील हे उत्तर  माझ प्रेम माझ प्रेम #मराठी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #bestyqmarathiquotes #माझंप्रेम #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
एकदा तिने विचारल 
तुझ माझ्यावर किती प्रेम आहे?

त्यावरील हे उत्तर 

माझ प्रेम
माझ प्रेम
----
पूर्ण कविता खाली 
(caption )
👇👇👇
वाचा 
एकदा तिने विचारल 
तुझ माझ्यावर किती प्रेम आहे?

त्यावरील हे उत्तर 

माझ प्रेम
माझ प्रेम

pooja d

सांग ना राणी, का अशी तू अचानक शांत झाली ?? कळू दे मलाही काय आहे तुझ्या मनी ?? कस सांगू सख्या, तुला काय चाललंय माझ्या मनी । आपण भेटलो असे एका वळणावर आणि आहोत असे कितीतरी मैलांवर ।। #इच्छा #yqtaai #मराठीकविता #माझंप्रेम

read more
माझी इच्छा.....

कविता caption मध्ये वाचावी
(Read in caption)
👇👇👇👇 सांग ना राणी, का अशी तू
अचानक शांत झाली ??
कळू दे मलाही काय आहे तुझ्या मनी ??

कस सांगू सख्या, तुला
काय चाललंय माझ्या मनी ।
आपण भेटलो असे एका वळणावर
आणि आहोत असे कितीतरी मैलांवर ।।

pooja d

तूच माझी कविता
तूच माझी चारोळी,
शब्द ही तूच
अर्थ ही तूच,
माझा सूर्योदय ही तूच
सूर्यास्त ही तूच,
माझी भावना ही तूच
अन, मनोकामना ही तूच,
माझ्या दिशा ही तूच
आणि विश्व ही तूच,
या वेड्या "राणू" च एकमात्र प्रेम 
ही तूच............ #प्रेम #माझंप्रेम #मराठीकविता

pooja d

माझं घर 
तुझं ह्रदय,
आवडती जागा
तुझी मिठी.... #माझंप्रेम #प्रेम #yqmarathicharoli 
#yqmarathiquotes

yogesh atmaram ambawale

चॉकलेट दिल्यानं प्रेम जाहीर होतं का ?? #चॉकलेट #yqtaai #माझंप्रेम #yqmarathi #माझ्यामनातलीगोष्ट #chocolatelove प्रेम कुठलेही असो कुणावरही असो, कबुली द्यायला काही हरकत नाही. पण प्रेम जाहीर करायला चॉकलेट देणं, आपल्याला काही जमत नाही.

read more
प्रेम कुठलेही असो कुणावरही असो,
कबुली द्यायला काही हरकत नाही.
पण प्रेम जाहीर करायला चॉकलेट देणं, आपल्याला काही जमत नाही.— % & चॉकलेट दिल्यानं प्रेम जाहीर होतं का ??
#चॉकलेट #yqtaai #माझंप्रेम #yqmarathi #माझ्यामनातलीगोष्ट #chocolatelove 
प्रेम कुठलेही असो कुणावरही असो,
कबुली द्यायला काही हरकत नाही.
पण प्रेम जाहीर करायला चॉकलेट देणं, 
आपल्याला काही जमत नाही.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile