Find the Latest Status about बुद्धीचा वापर कसा करावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बुद्धीचा वापर कसा करावा.
Jotiram Sapkal
fakttuzyasathi_sagla_kahi
प्रेम व्यक्त करायला एवढं का ग भीत असतात माझ्यासारखे वेडे मात्र कविता द्वारे लीयत असतात शना शनाला मनामनाला वेड्या मनात विचार तोच साध्या सुंदर पण छान परी ला कसा करावा प्रपोज यश.... परी ला कसा करावा प्रपोज...... #Love #MarathiKavita #marathi #marathiquotes
Sachin Zanje
पैसे मिळवण्यासाठी म्हणे डोकं लागत. पण पैसे त्यालाच येत मिळवता ज्याला ते डोकं वापरायला जमत. सचिन. डोक्याचा वापर करायला शिका
BANDHETIYA OFFICIAL
कस गया नकेल,बंदा था बड़ा गुस्सैल, जिंदगी जिंदगी की ही हो रहेगी रखैल। ©BANDHETIYA OFFICIAL #नकेल कसा! #lovequote
Harishchandra Dalvi
कवी कसा बनु मी कोणी मला सांगेल का? कविता कशी लिहू मी कोणी मला समजवल का? कविता लिहता येते वाटते कविता बोलायला कोणी मला शिकवेल का? यमक शब्द आठवत नाही कोणी शब्दकोष पाठवाल का ? एकटा बसून विचार करतो कविता माझी सर्वाना आवडेल का ? कवी बनायची इच्छा आहे इच्छा पूर्ण होईल का ? कवी : हरीश्चंद्र मुकुंद दळवी कवी कसा बनू