Nojoto: Largest Storytelling Platform

New टाकावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टाकावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टाकावी.

Stories related to टाकावी

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे.
आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे.
चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती.
हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा,
पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा.
पोटात मळमळ वाटत असली की
लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा.
हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो,
आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर,
हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल,
राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो.
हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे,
कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे.
पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची
आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते.
कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला,
आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य #story #nojotophoto

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य

sandy

❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️
तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा
💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛

स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile