Find the Latest Status about कवितेचे घटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितेचे घटक.
SK Poetic
“मेरे लिए तो शिक्षा का सार तथ्यों का संग्रहण नहीं बल्कि मस्तिष्क की एकाग्रता है। अगर मुझे मेरी शिक्षा की फिर से शुरुआत करनी पड़े और इस मसले पर अगर मेरी राय ली गई तो मैं तथ्यों-ब्योरों का अध्ययन एकदम नहीं करूंगा। इसके बजाय, मैं एकाग्रता और निर्लिप्तता की शक्ति विकसित करूंगा और फिर उपयुक्त उपकरणों के साथ अपनी इच्छा से तथ्यों को जमा कर सकता हूं।” ©S Talks with Shubham Kumar एकाग्रता : स्वामी विवेकानंद के शिक्षा के विचार में एक महत्त्वपूर्ण घटक #Light
gayatri Nagaokar
सुर्यकिरणा..... सुर्यकिरणा , सुर्यकिरणा करतो तुझं वंदन मी सकाळ समयी उदयास येऊनि पाहुनिया चारही दिशा तुझी चोहीकडे केशरी रंगवेश तुझी।।1।। आभाळाकडे डोळे करिता डोळे होती लकलक वेता रंग सोनेरी ,पिवळसर होता काठ मेघराजचा खुले दृश्य होता इंद्रधनुष्याचा छान सात रंग होता।।2।। कानाकोपऱ्यात रंग पसरवुनी तुझे हर्षात उसळे आंबरुनी प्रभा, भास्करा म्हणवुनी रंग तुझा सदा हो देऊनी चाहीकडे प्रकाश दाही देऊनी।।3।। हे सुर्यकिरणा हे सुर्यकिरणा करुनी नमन तुम्हा आम्ही वाहूनिया सामर्थ्य नसानसातुनी।।4।। ___गायत्री नागावकर✍️✍️✍️ @nagaonkar___gayatri___1213 ©gayatri Nagaokar कवितेचे नाव ---सुर्यकिरणा..... #HopeMessage #potry #writerscommunity #parents #love #life #quotes #instagood #positivevibes #lovequotes
gayatri Nagaokar
🌱 निसर्ग आणि मी 🌱 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 निसर्ग नावातच जणू स्वर्ग कारण ज्या वेळेस बाळाचा जन्म होतो त्यादिवशी बाळ हे पहिलं जग बघत.... हो ना हे जग इतकं सुंदर आहे की याला स्वर्गसुद्धा लाजवत आंधळ्या माणसालासुधा त्याच्या सहवासात नाचवत.... माझीसुद्धा जमली निसर्गाशी घट्ठ़ी जणू मला असं वाटत की ही निरनिराळी आभाळाची माया म्हणजे माझे घराचे छत.... माझ्या मायेची सावली असणारी माझ्या दयेची माऊली असणारी माझे अनोखी माय म्हणजे माझे झाड जे खूप प्रेम देणारी.... बापाचा आसरा देणारी प्रेमाचा झरा देणारी मायेचे स्पर्शयाने अचल देणारे माझे हिरवेगार डोंगर.... हे सर्व पक्षी,प्राणी माझे सोबती,सखा,संगती, मित्र हेच जणू माझे कुटुंब, माझे जग यातूनच मला घडायचं.... या निसर्गाशी जमलेला पाऊस त्याच्या ओंजळीत माझे सारे दुःख वाहून जात निसर्गाला बघताच मन माझं शांत होत.... या गार वाऱ्यातून अन ओल्या-चिंब मातीतून येणारं माझा नवा आनंद त्यात दरवळणारा वास जणू माझे मन होई प्रेम गंध घेऊन नवीन स्वप्नांना माझ्या नवीन येईल प्रेमाचा सुगंध.... ___गायत्री नागवकर 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 ©gayatri Nagaokar कवितेचे नाव ---निसर्ग आणि मी...... #Childhood #poetry #artofpoets #writerssociety #worldofpoets #herwordisgold #poetsofig #poetsandwriters