Nojoto: Largest Storytelling Platform

New कामाला जायला उशीर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामाला जायला उशीर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामाला जायला उशीर.

    PopularLatestVideo

dinesh Rajiram gajbhiye

उशीर झाला

read more
सांगायला मला थोडा उशीर झाला
मन मोकळे करायला उशीर झाला उशीर झाला

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQu #YourQuoteAndMine

read more
उशीर झाला मग समजलं 
तिच्यासाठी मी फक्त संवादा पुरता उरलो 
जपत आलो जिच्यासाठी मी शब्दांना 
तिला चुकूनही कधीच ना मी एक शब्द कळलो !  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
उशीर झाला...
#उशीरझाला #उशीर 
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQu

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQu #YourQuoteAndMine

read more
आता खरच उशीर झाला
ह्या सर्व तुझ्या बोलण्याला ।।
सांगायला हवं होतं आधीच
आता मन पुरत तुझ्यात गुंतलेलं ।।
मनाला सावरण आता होईल कठीण
जर गेलास तू आता तर मी वेडी होईल ।।

  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
उशीर झाला...
#उशीरझाला #उशीर 
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQu

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQu #YourQuoteAndMine

read more
उशीर झाला तुला यायला
बघितली वाट खूप तुझी ।।
हातावर मेहंदी लागली
दुसऱ्याच्या नावाची ।।  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
उशीर झाला...
#उशीरझाला #उशीर 
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQu

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQu #YourQuoteAndMine

read more
सांगा! तीला,
घरी जायला।
वेळ लागे मला
घरी यायला।
☺️☺️  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
उशीर झाला...
#उशीरझाला #उशीर 
हा विषय
संदीप तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQu

अल्पेश सोलकर

ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी... नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी... कळतेय मलाही...! की उशीर होतोय कवळून घे उराशी इतकेच #SunSet #Mumbai #MarathiKavita #ती #मराठी #marathiquotes #alpeshsolkar

read more
ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी...
नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी...

कळतेय मलाही...! की उशीर होतोय
कवळून घे उराशी इतकेच की उशीर होतोय.. ये, बैस ना जराशी, बोलू मावळत्या सूर्याशी...
नको जाण्याची घाई, बोलू मावळत्या सूर्याशी...

कळतेय मलाही...! की उशीर होतोय
कवळून घे उराशी इतकेच

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उशीर झाला की खूप काही घडते,
ऑफिस ला बॉस चे ऐकावे लागते,
शाळेत वर्गाबाहेर उभे राहावे लागते.
उशीर झाला की खूप काही घडते,
प्रेयसी रागावते रुसून बसते,
बायको मात्र नको ते प्रश्न विचारते.
उशीर झाला की खूप काही घडते,
घाईघाईत चालवता वाहन अपघात घडते.
कधी जीव जातो तर कधी थोडक्यात बचावते. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

Nagesh munde MN creation

corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

read more
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान


पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार


सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार


आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer 
 याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घरी कुणी वाट पाहत आहे,
विसरून चालणार नाही.
वाहने सावकाश चालवा,
उशीर झाला काही हरकत नाही. सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो, आज मुद्दामच उशीरा आले मी, कारण आजचा विषय आहे "उशीर झाला..." #उशीरझाला चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२२

read more
सासू बाईंना एक दिवस उशीर झाला असता,...
बायकोचा वाढदिवस चार वर्षातून एकदा आला असता.
😆😂😉 सुप्रभात मित्रांनो,
आज मुद्दामच उशीरा आले मी,
कारण आजचा विषय आहे
"उशीर झाला..."

#उशीरझाला

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile