Find the Latest Status about आमची आजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमची आजी.
Deepali Waghade
कृष्णाच्या यशोदे सारखी नेहमी पाठीशी माझ्या... नकळत सावरले तिने मला कोणत्याही मंदिरात न जाता... ©Deepali Waghade आजी
Akash Jadhav
मातीचा तो ओलावा या फरशीला कसा येणार? आजीच्या गोधडीची उब ह्या ब्लँकेट मध्ये कशी मिळणार!!! ©Akash Jadhav आजी!!!
Kumarchitra
भर उन्हाची हो कायली खेळ दाखवी ती माऊली ऐंशीच्या मायेची तिनं अंगाई गायली आईपणाची मजल आज आजीनं दावली ©️कुमारचित्र #आजी #grandmother
nitin pawar
आमची माय मराठी धरुनी हात तिचा, घेऊनी पेन्सिल पाटी, शाळेचा लळा लावते, अशी आमची माय मराठी... अभिमान आम्हा असे, जगी हे नाव मराठी, बोलतो वाणी या ओटी, अशी आमची माय मराठी... शब्दाचा डाव मांडुनी, लिहितो आई मराठी, नात्यातील बंध गुंपिते, अशी आमची माय मराठी..... लिहिण्या अवघड असे, हा मोठा मान मराठी, काना, मात्रा, वेलांटी, अशी आमची माय मराठी.... नितीन पवार नागुरकर, 9921429995 आमची माय मराठी