Nojoto: Largest Storytelling Platform

New dosti खरे की राय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about dosti खरे की राय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dosti खरे की राय.

    LatestPopularVideo

Arora PR

खरे खरे #कविता

read more

Arun Sanadya

अनुभव खरे खरे

read more
एक बार पढ़े  
जब कोई दिल के बहुत नज़दीक आकर ऐसा महसूस हो की वो जाना चाहता है और नजरअंदाज करता है तो फिर क्यों पकड़ो उसे जाने दो, जीने दो उसे धीरे धीरे.....
बिना उसके महसूस हुये उससे दूर हो क्योंकी उसको दुःख क्यों हो .....और पता क्यों हो...
"उसका क्या बिगड़ेगा वो बेमुराबत  होगी.....""

मैं तुझसे दूर होकर भी तेरा क्या ले जाऊँगा
खुद में टूट कर अन्दर ही बिखर जाऊँगा।
तू हमेशां की तरह खुश रहेगी 
 आँगन में किसी के नई कली सी खिलेंगी
किसी के दामन में फिर नई खुश्बू सी घुलेगी
मैं कभी देख भी लूँगा तो सहम जाऊँगा
पुरानी यादों को सोच कर फिर बिखर जाऊँगा 
हिम्मत नही है कुछ कहने की....
मुझे ऐसे ही नजरअंदाज किया कर 
मैं दूर तुझसे यूँ ही रफ्ता रफ्ता हो जाऊँगा 
तेरे जीवन से खुद ही अपने सारे हर्फ मिटा जाऊँगा 
तेरे सफ़हे साफ सुथरे तुझको लौटा जाऊँगा 
मैं स्वयं ही तुझे अब छोड़ जाऊँगा 
मैं खुद ही तुझे.......
           अरूण सनाढय
   // यादों की गुल्लक से भाग 2//
        16/06/20 अनुभव खरे खरे

abhijeet singh

विष्णु खरे जी की कविता लड़की

read more

Parasram Arora

लोगो की राय #कविता

read more
मेरे बारे मे कुछ लोगो की ये राय हैँ
कि मैं चरमपंथी  पागलपन की सीमा लांघ चुका हूँ
कि मेरे शब्दों की  आत्मा मे  मीठा जहर  बसा हैँ
कि मेरी निर्लज़्ज़ता 
अपने असली  रूप मे  अपने को पेश करती  हैँ

©Parasram Arora लोगो की राय

ANKIT SAINI

लोगों की राय।।

read more
सब आपसे खुश रहे यह हो नही सकता।
भले ही आपसे कोई मतलब ना हो, पर लोग अच्छी बुरी राय बनाते रहते हैं।
ऐसे में दूसरों की नजर में चढ़ने की बजाय अपनी नजर में उठने की कोशिश करनी चाहिए।। लोगों की राय।।

Sunil Zarikar

खरे प्रेम

read more
तु आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली …
समोर नाहि पण ,नेहमीच माझ्या हृदयात असलेली ….
तुझ्या आठवणीत नेहमी मन होते आतुर माझे …
बोलणे झाले नाहि तर , मनच लागत नाही कुठे …
मनात माझ्या घर करून गेलीस तु …
खरया आयुष्यात जरी नसलीस तरी माझ खरे प्रेम आहेस तु..

 खरे प्रेम

Satish Deshmukh

खरे काय खोटे !....

कुणाला कशाचा कुठे ताल आहे ?
हवा ही कुणाची तसी चाल आहे !

जरी लोक म्हणती त्रिकोणी धरा ही
खरे माणतो, ती कुठे गोल आहे !

खरे काय खोटे पहातो न आता
मला फायद्याचे इथे मोल आहे !

जिथे स्वार्थ आहे तिथे लाळ घोटू
तणाला जसी बेरकी खाल आहे !

चहाडी लबाडी असे रोज माझी
मनी संयमाचा कुठे तोल आहे !

जळी पाय माझे असू द्या जरासे
जमानाच सगळा तळी खोल आहे !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh खरे 

#realization

Santosh pawara

खरे प्रेम

read more
जगात प्रेमाचे नाते, कुणाशी ही जोडा 
पण प्रेम हे आईच्या हृदयाखेरिज करा 
निसर्गातील झाडांसारखे करा !

झाड नाही का ! त्याचे पुर्ण आयुष्य
 ऊन, वारा सोसून आपल्याला 
 हवा , ( जीवन ) पाणी देत असतो 
            लाकूड फाटा, पान, फुल , फळे देतो निरपेक्ष !!

  आणि तरी   क्रुर लोकं 
त्याच्यावर   घाव घालता,  
  त्याला मारुन टाकता
पण   तरीही झाड़े 
 
      जळन ,(इंधन) म्हणून आपल्या सेवेत असता 
  जळून राख झाल्यावरही
    खताच्या रुपात आपली कर्तव्यनिष्ठता 
जपत असतात  । 
हे खरे प्रेम आहे !

                                             - संतोष पावरा खरे प्रेम

Madhuri Chavan

खरे सुख #विचार

read more

Shivali Shendge

खरे लोक...

read more
लोक बोलतात
काय समजू मन तुझे...
कसं ओळखू तुझ्या वागण्याला...
त्यांना आता कसं सांगू....
बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ...
माझं मन
... ते जाऊ देत पण 
मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या....
शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠
शिवाली शेंडगे. खरे लोक...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile