Find the Latest Status about कधी हसणार आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी हसणार आहे.
R.K.
कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे
अल्पेश सोलकर
कधी पाऊस...तर कधी धुके आज कोणाचा डाव आहे.. हे मात्र "कोडे" कधी पाऊस...तर कधी धुके आज कोणाचा डाव आहे.. हे मात्र "कोडे" © अल्पेश सोलकर
gauri kulkarni
कधी कधी मी मांडते जुन्या आठवणींचा पसारा हरवते काही क्षण मिरवते काही क्षण कधी कधी उलगडतो पट अलवार जपलेल्या नात्यांचा गुंत्यात गुंतते नकळत मन सापडतात मग सोनेरी पान कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही #कधी कधी
its.vedee
कधी कधी.. शब्द नाही ,भावना असाव्या लागतात ओढं नाही,साथ हवी असते संवाद नसला तरी विश्वास असावा लागतो अबोला असलं तरी प्रेम असावं लागत.. ©its.vedee कधी कधी..
कवी - के. गणेश
कधी रात्र रात्र जागून शब्दांना कुरवाळत असतो, शब्द कागदावर उतरताना मनात दरवळत असतो.! @kganesh कधी कधी शब्दासाठी..