Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारावं.

    PopularLatestVideo

Secret Quotes

स्वतःच्या घरात आपले वर्चस्व कसे निर्माण करायचे कसा विश्वास तयार करायचा या गोष्टी आपल्या हातात असतात, मी या गोष्टी तयार करून गमावल्या का तर क

read more
प्रेमात..
कुणाचा आधार बनायला त्या व्यक्तीला
दुसऱ्या व्यक्तीवर तेव्हढा विश्वास हवायं,
दुसरे कुणी मध्ये येऊन त्या गोष्टी ठरवणार
असेल तर तो विश्वास ते प्रेम जास्त काळ 
टिकत नाही,
स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवावा जीवनात
बोटं करणारे खूप असतात,
प्रेम तुम्ही करता सल्ला दुसऱ्याचा का तुम्हाला
कळत नाही का,
स्वतःच्या घरात जेव्हा बोलता तर यात काही
कमी पना नकोय मन सोक्त बोलावं आणि लढावं,
चार दिवस अडून चालतील पण मनापासून
असेल तर एक निष्ट असेल तर ऐकतात सगळे..
   AS Patil✍️ स्वतःच्या घरात आपले वर्चस्व कसे निर्माण करायचे कसा विश्वास तयार करायचा या गोष्टी आपल्या हातात असतात,
मी या गोष्टी तयार करून गमावल्या का तर क

yogesh atmaram ambawale

प्रजासत्ताक म्हणजे ?

कधीही व्यवस्थित न राहणारा तो,
आज खूप व्यवस्थित दिसत होता.
सफेद पायजमा नि सफेद कुर्ता त्याच्या अंगावरी,
गांधी टोपी डोक्यावरी नि गाडीला तिरंगा भारी.
समोरच माझ्या आला नि म्हणे,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला.
स्वीकार केल्या मी शुभेच्छा नि त्याला ही दिल्या.
सहजच मनात आले, विचारावं एक प्रश्न त्याला,
प्रजासत्ताक म्हणजे काय असते रे बाळा ?.
न राहावले म्हणून विचारले त्याला
त्याने ही आडेवेडे न घेता बेधडक उत्तर दिले मला.
म्हणे सर्वच साजरे करतात म्हणून मी ही करतो,
नक्की काय असते हे मी न जाणतो.
सगळे वागतात तसेच मी ही वागतो,
गाडीला झेंडा नि छातीवर तिरंगा लावून गावभर फिरतो.
मग विचारलं दुसऱ्या दिवशी झेंड्याच काय करतो,
म्हणे गाडीचा तसाच ठेवता नि छातीवरचा  
आई कपडे धुवते तिलाच माहीत कुठे ठेवते की कपड्यासोबत धुवते. प्रजासत्ताक म्हणजे ?
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai  #yqtaai #collab #republicday #प्रजासत्ताकदिन #yqmarat

Secret Quotes

का चुकीचं नाही बोलणार मी, का राग नाही करणार मी, का गैरसमज नाही होणार मग, का शिव्या नाही द्यायच्या मी, माझी परिस्थिती कधीच तिने समजून नाही घे

read more
का चुकीचं नकोय ठरवायचं मी तिला का?
तिचे वागणे भटकती वाट तो निसटता हात
बघून पण चैन कसा पडणार कुणाला,
घाव काळजावर असा गेलाय की तो आज
सगळ्यांना दिसतोय फक्त तिला सोडता,
राग आहेत तसं दिलंय ना तळतळाट असती
बोलण्यातून माझ्या प्रत्येक प्रश्न वेदना मागे
सारत अडवे बोलणे काही कोडे ते ही समजू
नाही शकत का, सरळ बोलणं जड जात
होते म्हणून पद्धत बदलली आम्ही साहजिक
आहेत काही गोष्टी हतबल आहेत मी ही,
समजत कसे नाही तिला जर समजते तर
कुठे मन बदलते तिचे कधी स्वतःचा सोडून
दुसऱ्याचा विचार केला का तिने,
दुखः त्रास आपल्या सोबतींचाच दिसतोय
कायम कधी परके पण प्रेम करू शकतात
ना का खोटे असतात सगळेच काय हाल
चालली आहेत माझी तिला समजायला पाहिजे
या गोष्टी साथ असती तर ही वेळ मात्र कधीच
माझ्यावर आलेली नसती ना..
   AS Patil✍️ का चुकीचं नाही बोलणार मी,
का राग नाही करणार मी,
का गैरसमज नाही होणार मग,
का शिव्या नाही द्यायच्या मी,
माझी परिस्थिती कधीच तिने समजून नाही घे

sandy

तिचं रंगभूमीच जगणं,... तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल #story #nojotophoto

read more
 तिचं रंगभूमीच जगणं,...

          तोंडाला मेकअप फासून चेहऱ्यावर खोट खोटं हसू आणत ती नेहमीप्रमाणे लोकांना जीवन्त पण तिच्या दृष्टीने नाटकी असल

sandy

❤️✍️ हुरहुर आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख #nojotophoto

read more
 ❤️✍️  हुरहुर


आज ती घरात एकटीच होती. आई वडील एका लग्नाला गेले होते. त्यात तिच्या मैत्रिणी देखील घरातील कुठल्या कामात बिझी होत्या. एकटेपणा ख

sandy

साक्षगंध सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना #story #nojotophoto

read more
 साक्षगंध


सुखवस्तू कुटुंबातील एक देखणी मुलगी पूजा, एक मोठा भाऊ , आईवडील, चौकोनी कुटुंब, एकमेकांच्या इच्छा आणि मने जपणारी साधीसुधी माणसे, ना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile