Nojoto: Largest Storytelling Platform

Best collabratingwithyourquotetaai Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best collabratingwithyourquotetaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about love coll 390, col ajay kumar sharma 110, hindi sad shayari for love inglish coll nahi aya, kya coll h hum 3, kya coll ha hum 3,

  • 1 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

विचार करा #collabratingwithYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #माझ्या_लेखणीतून #माझेविचार #निंदा #विचारकरा #समजून_घे_जरा जर कुणी तुमच्या जवळ, इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल तर तुम्ही सोबत नसताना, इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल.

read more
जर कुणी तुमच्या जवळ,
इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल
तर तुम्ही सोबत नसताना,
इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल. विचार करा
#collabratingwithyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai #yqtaai #माझ्या_लेखणीतून #माझेविचार #निंदा #विचारकरा #समजून_घे_जरा 
जर कुणी तुमच्या जवळ,
इतर कुणाबद्दल वाईट बोलत असेल
तर तुम्ही सोबत नसताना,
इतरांजवळ तुमच्याबद्दल काय बोलत असेल.

yogesh atmaram ambawale

गाव आमचं पूर्वी नि आता #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #Collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar आमचं गाव. गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे. संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा. आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले, रात्रभर पत्ते खेळायला नि गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले. पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात दोन दिवसाची मजा असायची,

read more
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे.
संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा.
आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले,
रात्रभर पत्ते खेळून,गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले.
पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात मटका फोडी,शर्यत,सायकल स्पर्धा,
किल्ले स्पर्धा,नृत्य स्पर्धा असे खेळ चालायचे.
आता मात्र एक नव्हे तीन तीन शिवजयंती साजरी करतात,
शिवाजी महाराजांचा मूर्तीला हार घालून,
उन्हात ताटकळत ठेवून कामाला निघून जातात.
पूर्वी दसरा ही छान साजरा व्हायचा,
गावातल्या चौकात आपट्याच्या पानाचे झाड लावून,सोने लुटायचे प्रकार चालायचे.
पण आता मात्र चौकात रोज सारखेच जमा होतात,पण सोनं वाटायला मात्र विसरतात.
पूर्वी दिवाळीची ही मजा वेगळी होती,
सकाळी अंघोळ झाली की सर्वांच्या घरी फराळ वाटायची मजाच वेगळी होती.
आता मात्र घरातल्या घरात दिवाळी होते एखाद दोन पदार्थ बनवून घरातच खाल्ले जाते.
शिमगा ही पूर्वी जोरात व्हायचा,सलग पाच दिवस होळी सण चालायचा,
पूर्ण गाव जमा होऊन होळी जवळ रात्रभर धिंगाणा चालायचा.
आता मात्र एकच दिवस होळी पेटती दिसते,नंतर कुणीच बघत नाही.
पाचव्या दिवशी होळी बुजवली जाते तरी कुणाला कळत नाही.
पूर्वी घाबरायचो आम्ही मोठ्यांना, अपशब्द तर कधीच वापरले नाही
आता घाणेरड्या नावाने हाक मारल्याशिवाय ह्या पोरांना राहवत नाही.  गाव आमचं पूर्वी नि आता
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #collab #गावातल्यागोष्टी #yqmarathivichar 
आमचं गाव.
गाव आमचं पूर्वी असं होतं आणि आता असं आहे.
संपूर्ण गावात एकच सार्वजनीक गणेशोत्सव व्हायचा,पूर्ण गाव आरतीला जमा व्हायचा आणि पडद्यावर सिनेमा ही लागायचा.
आता मात्र गल्लीगल्लीत गणेशोत्सव साजरे होऊ लागले,
रात्रभर पत्ते खेळायला नि गुटखा खाऊन मंडपासमोर रांगोळी काढु लागले.
पूर्वी शिवजयंती साजरी व्हायची ज्यात दोन दिवसाची मजा असायची,

yogesh atmaram ambawale

शिवरायांच्या बालपणीचा पाळणा #collabratingwithyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathivichar #शिवाजीराजे #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवनेरीकिल्ला #Collab #yqtaai जन्मले जिथे शिवराय आज तो किल्ला शिवनेरी पाहिला, निजले होते ज्या पाळण्यात शिवराय आज तो पाळणा ही पाहिला.

read more
जन्मले जिथे शिवराय
आज तो किल्ला शिवनेरी पाहिला,
निजले होते ज्या पाळण्यात शिवराय
आज तो पाळणा ही पाहिला. शिवरायांच्या बालपणीचा पाळणा
#collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqmarathivichar #शिवाजीराजे #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवनेरीकिल्ला #collab #yqtaai
जन्मले जिथे शिवराय
आज तो किल्ला शिवनेरी पाहिला,
निजले होते ज्या पाळण्यात शिवराय
आज तो पाळणा ही पाहिला.

yogesh atmaram ambawale

बालपण #collabratingwithyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathishabdrachana #बालपण पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे, दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे, एका बाजूने मी बोलत रहावे, तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.

read more
पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे,
दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे,
एका बाजूने मी बोलत रहावे,
तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे. बालपण
#collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathishabdrachana #बालपण 
पुन्हा एकदा बालपणाचे हे दिवस यावे,
दोन डब्यांना दोर लावून त्याचे फोन बनवावे,
एका बाजूने मी बोलत रहावे,
तर दुसऱ्या बाजूने तू ऐकत रहावे.

yogesh atmaram ambawale

प्रजासत्ताक म्हणजे ? #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #Collab #RepublicDay #प्रजासत्ताकदिन #yqmarathi #India कधीही व्यवस्थित न राहणारा तो, आज खूप व्यवस्थित दिसत होता. सफेद पायजमा नि सफेद कुर्ता त्याच्या अंगावरी, गांधी टोपी डोक्यावरी नि गाडीला तिरंगा भारी. समोरच माझ्या आला नि म्हणे, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला.

read more
प्रजासत्ताक म्हणजे ?

कधीही व्यवस्थित न राहणारा तो,
आज खूप व्यवस्थित दिसत होता.
सफेद पायजमा नि सफेद कुर्ता त्याच्या अंगावरी,
गांधी टोपी डोक्यावरी नि गाडीला तिरंगा भारी.
समोरच माझ्या आला नि म्हणे,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला.
स्वीकार केल्या मी शुभेच्छा नि त्याला ही दिल्या.
सहजच मनात आले, विचारावं एक प्रश्न त्याला,
प्रजासत्ताक म्हणजे काय असते रे बाळा ?.
न राहावले म्हणून विचारले त्याला
त्याने ही आडेवेडे न घेता बेधडक उत्तर दिले मला.
म्हणे सर्वच साजरे करतात म्हणून मी ही करतो,
नक्की काय असते हे मी न जाणतो.
सगळे वागतात तसेच मी ही वागतो,
गाडीला झेंडा नि छातीवर तिरंगा लावून गावभर फिरतो.
मग विचारलं दुसऱ्या दिवशी झेंड्याच काय करतो,
म्हणे गाडीचा तसाच ठेवता नि छातीवरचा  
आई कपडे धुवते तिलाच माहीत कुठे ठेवते की कपड्यासोबत धुवते. प्रजासत्ताक म्हणजे ?
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai  #yqtaai #collab #republicday #प्रजासत्ताकदिन #yqmarathi #india 
कधीही व्यवस्थित न राहणारा तो,
आज खूप व्यवस्थित दिसत होता.
सफेद पायजमा नि सफेद कुर्ता त्याच्या अंगावरी,
गांधी टोपी डोक्यावरी नि गाडीला तिरंगा भारी.
समोरच माझ्या आला नि म्हणे,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला.

yogesh atmaram ambawale

संक्रांतीची मजा #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #sankranti #Festival #patang #मराठीलेखणी #Collab आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती, उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती. तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती, कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती. पतंगच पतंग दिसायचे आकाशात, एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात.

read more
संक्रांत..
आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती,
उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती.
तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती,
कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती.
पतंगच पतंग दिसायचे आकाशात,
एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात.
गेली मोकळी जागा सर्वत्र इमारती झाल्या,
मुलं खेळतात आता घरातच,गेम सर्व मोबाईल मधेच आल्या.
तरीही काही जण आजही आवड जपून ठेवतात,
उडविण्या पतंग गच्चीवर जातात.
गच्चीवर इमारतीच्या पतंग उडविण्या काय मजा येणार,
कापले जरी कुणी पतंग ते पकडण्या कोण धावणार.
संक्रांतीची खरी मजा तिच असते,
विकत न आणता पकडलेली पतंग उडविण्यात जी असते. संक्रांतीची मजा
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #sankranti #festival #patang #मराठीलेखणी #collab
आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती,
उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती.
तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती,
कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती.
पतंगच पतंग दिसायचे आकाशात,
एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile