Nojoto: Largest Storytelling Platform

New नसती उठाठेव कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसती उठाठेव कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसती उठाठेव कविता.

Stories related to नसती उठाठेव कविता

    LatestPopularVideo

Nayana Mane

राग भीती स्वप्ने आलीच नसती 🖤🐾

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती नसती तर... #तीनसतीतर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती नसती तर..??
कल्पना ही करवत नाही..काय लिहावे.
आई साठी..इतकेच,
ती नसती तर माझे अस्तित्वच नसते..
अर्धांगिनी साठी..
ती नसती तर समझ नसती,संसाराची जाणीव नसती..
मुली साठी..
ती नसती तर बापाचे मन ही कळले नसते,
आमच्या वडिलांनी जे सोसलेय त्याचे अनुभव घेता आले नसते.
खरे आहे ह्या तिघींपैकी..
ती नसती तर..कुण्या एकीबद्दल लिहिणे कठीण आहे,
ह्या तिघीं मुळेच जीवन जगण्याला अर्थ आहे..
नाही तर जीवन....!!!!! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ती नसती तर...
#तीनसतीतर

हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

RAJU Chauhn

कविता कविता

read more

Awanish Singh

कविता कविता

read more

Kishan Gupta

किचन की रानी, तू पसीने से लतपत, 
पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, 
 
चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी,
इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो।

                                          ~किशन गुप्ता #कविता #कविता #

श्यामजी शयमजी

#cg_forest कविता कविता

read more

sahil

कविता कवि कविता

read more

AnishaDodke

कविता कविता #BookLife #मराठीकविता

read more
कविता
कवीला वेळ नसतो
कवीला काळ नसतो
फावल्या वेळात तो 
कविता लिहीत असतो!

कवितेत करियर नाही 
योग्य आहे
पण करियर सोबत
 कविता करणे हाच छंद आहे!

कवितेत आसन नाही ये 
दुःख आहे
पण कवितेचं वेशन आहे
हेंच सुख आहे....!

रिकाम्या डोक्यात काही 
तरी सूचन आणि कागदावर
मांडण हेच माझं 
काव्यलिखाण आहे.....!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©AnishaDodke कविता

कविता

#BookLife

Balu Khaire

कविता कविता #lonely

read more
भीगी हुई आँखोका मंजर न मिलेगा,
घर छोडकर मत जाओ कही घर ना मिलेगा।
फिर याद बहुत आएगी जुल्फो की शाम,
जब धूप मे साया कोई सर न मिलेगा।
आंसू को काभि ओस का कतरा न समझना,
ऐसा तुम्हे चाहत का समुदर ना मिलेगा।
इस ख्वाब के माहोल मे बे-ख्वाब है आँखे,
जब निंद बहुत आएगी बिस्तर ना मिलेगा।
ये सोचलो आखरी साया है मोहब्बत,
इस दरसे उठोगे तो कोई दर ना मिलेगा

©Balu Khaire कविता

कविता

#lonely

vijaysinh

#कविता #क़लम कविता

read more
writing quotes in hindi  मन पीढ़ा से बैचेन हो जाता है,

तब जा के क़लम कागज स्याही रोता है।

क़लम खुद का नहीं,औरों का  दुख 

रोता हैं।

हर पन्ने पर क्रांति की बीज बोता है।

दुनिया में सब से ज्यादा दुखी  क़लम हैं,

हर वक़्त खून के आंसू रोता है,

खून रूपांतर चंद लकीरों में होता है।

अब लोक उसे अल्फ़ाज़ समजते हैं

पर वह अल्फ़ाज़ नहीं लब होते हैं

जो क़लम के दिलसे निकले होते है। #कविता 
#क़लम कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile