Nojoto: Largest Storytelling Platform

New जाता पंढरीसी सुख वाटे जीवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाता पंढरीसी सुख वाटे जीवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.

    PopularLatestVideo

Mahesh Lokhande

असे वाटे #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry असे वाटे

आकाशाच्या सागरी पाहता मेघलाटा
होडी घेऊन जावे वाटे शोधाया वाटा

पृथ्वीपासून चंद्रापर्यंत बांधूया पूल
सूर्यावर रंगीबेरंगी पांघरूया शाल

वाटे लावू शर्यत या भव्य सागरात
तार्‍यांचे मोती घेऊन येतील हात

असे वाटे तारे वेचून काढावी नक्षी
वाटे बनावा ब्रह्मांडात फिरणारा पक्षी

असे वाटे ध्रुवासोबत खेळाया जावे
तारकांसोबत फेर धरूनी गावे नाचावे

वाजेचा चाबूक घेऊनी सूर्यरथी बसावे
ग्रहतार्‍यांच्या भेटी घेत दशदिशांत हिंडावे असे वाटे

DAG89

कहां पेड़ सुख जाता है #propose

read more
mute video

युगेंद्र अशोक काकडे

एसे वाटे मज् 🤔 #काकडे

read more
ऐसे वाटे मज्... 
कि शांत निजूनी ते डोळे तुझे स्वप्नात पहावे... 
हुंदका देऊन हळुचं स्वतःशीच हसावे... 

पण.... ऐसे ही चाले मनात...
कि नकार एकून मी का रागाचे गाऱ्हाणे व्हावे... 
तुला गमावण्याची भीती मगं का मीच तुझ्यावर चिडावे... 

आभार तुझे ऐसे की... 
रागाने माझ्या परत हसण्याची जागा घेतली... 
का कुणास ठाऊक पण...  नशीबानेचं तु मला भेटली... 
लक्षात येईल तुलाही हे कोडे दैवाचे आहे... 
ही कविता संपतेय पण लक्ष जिंकण्याचे आहे... 

-For Someone Special 💓
#काकडे एसे वाटे मज् 🤔

Nikesh Bharane

#Collab #जीवा #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #QuotesOfNikesh

read more
मन दाटून येती भेटीस तुझ्या 
मन व्याकुळ होई 
वेड लावी जीवा... #collab #जीवा #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai  
#quotesofnikesh

Dr Manish ki Kavita

सुख वापस लौट जाता है। #possitiveline #Motivational #motivationallines #motivationalvideo #विचार

read more
mute video

RJ कैलास नाईक

#गुंतलेल्या मनाला ओढ वाटे नवी #nojotophoto

read more
 #गुंतलेल्या मनाला ओढ वाटे नवी

Vitthal Awad

छेडावेसे वाटे - कवी: विठ्ठल मारोती आवाड

read more
mute video

R A

फिर करते रह जीवा बेवफा नाम लेकर हल्ला हल्ला #GuitarTune

read more
mute video

Vitthal Awad

छेडावेसे वाटे कवी: विठ्ठल मारोती आवाड #calm #nojotovideo

read more
mute video

vishnu thore

सुख...

read more
खरे खोटे झाले वैर
दुःखं येते आपसूक
वांझोट्या या सांत्वनानं
सारं कोमेजलं सुख
- विष्णू थोरे सुख...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile