Nojoto: Largest Storytelling Platform

New rutuja meaning Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about rutuja meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rutuja meaning.

Stories related to rutuja meaning

    LatestPopularVideo

SK

स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe

read more
स्मितहास्य आणि अश्रु
सहसा एकमेकांना 
कधी भेटत नसतात.. 
पण जेव्हा भेटतात ना 
तो क्षण 
अविस्मरणीय असतो. स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe

SK

Smile😊😊 Rutuja Tambe #Shayari

read more
Smile Is Best Medicine On Every Problems Smile😊😊 Rutuja Tambe

SK

आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24 #poem

read more
नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती

सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले
मनाच्या गाभाऱ्यात मात्र अवसेची रात होती

आयुष्याची लक्तरे अन् जीवनाची झालेली दशा
खडतर या वाटेवरती फक्त दुःखाचीच साथ होती

आयुष्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले
मिणमिणनाऱ्या या दिपामधली संपलेली वात होती . आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24

SK

मैं और मेरी तन्हाई Rutuja Tambe #शायरी

read more
मैं और मेरी तन्हाई
जब भी मौंका मिले
तो बात करने के लिए
यही मिलतें है मैं और मेरी तन्हाई Rutuja Tambe

SK

Fake relations✌😊 Rutuja Tambe #Shayari

read more
आयुष्यात वेळेनुसार बोलणारी नाती खुप असतात,
त्यांना Show peace मध्येचं ठेवणं योग्य असतं.
कारण त्यांना खऱ्या नात्याचा अर्थ कमी
आणि
मतलबी नात्याचा अर्थ जास्त कळत असतो. Fake relations✌😊 Rutuja Tambe

SK

move on😊😊 Rutuja Tambe #Shayari

read more
जिंदगी में बहोत लोग आते है
जिन्हें हम अपनाते है
बाद में वही लोग हमे Ignore करते है
और इसी बात का हमें बुरा लगता है
तो क्या हुँआ? छोड़ देते है
So Move On With Your Life move on😊😊 Rutuja Tambe

Diwa

"Meaning" #Meaning #kwentongdiwa #diwa

read more
You're a writer 
when you find your meaning
in the meaningless scribbles 
you're often driven to create.  "Meaning"

#Meaning #KwentongDiwa #Diwa

SK

तुझा चेहरा माझी झोप उडवतो. Rutuja Tambe #poem

read more
पापण्या मिटता क्षणी
तुझा हसरा चेहरा दिसतो 
फुलासारखा गंध तुझा 
माझ्या मनी दरवळतो 
हे कसलं खूळ लागलं 
मी मलाच विचारतो 
माझ्या मनाकडे पाहून 
मी त्याच्यावरच हसतो 
हे वागणं बर नव्हे  
मी त्याला सांगतो 
तुझ्या धुंदीत हरवल्यावर 
माझं कोण ऐकतो
तुझा चेहरा प्रिये 
मला छळत रहातो 
मिटल्या जरी पापण्या   
रात्र जागवत रहातो .    तुझा चेहरा माझी झोप उडवतो.  Rutuja Tambe

Devendra Nikure

#श्वास #meltingdown Triveni Radke Rutuja Jakkanwar Suman7296

read more
श्वास

बागेतल्या कळ्यांनो सांगू नका कुणाला
तुटलो कधीच आहे सांगू नका कुणाला

मज मंद वाटणारे आभास चांदण्यांचे
तुटले कधीच आहे सांगू नका मनाला

विरते हळूच का मग ही रात कापरासम
जळले कधीच आहे सांगू नका जगाला

येणार मी उन्हांनो का सावली म्हणाली
माझ्यात लाख जळले सांगू नका उन्हाला

माझ्या उरामध्ये मी जन्मलेत लाखो
माझ्यात जन्मलेले लावू नका पणाला

मी स्तब्ध मोगऱ्याचा झालो सुवासही पण
माझेच श्वास घेणे पटले कुणा कुणाला

©Devendra Nikure #श्वास

#meltingdown  Triveni Radke Rutuja Jakkanwar Suman7296

Sumit Hansarian

meaning #जानकारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile