Nojoto: Largest Storytelling Platform

New हल्ली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हल्ली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हल्ली.

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

हल्ली ना मला ठोस कारण लागतं,
तुला पळभर ही कधी भेटण्यासाठी...
पण मला कोणतं ही कारण पुरतं,
तुझ्यापासून सहज दूर होण्यासाठी...

बघना, हल्ली आपण भांडत नाहीच,
साधे शब्दही नसतात बोलण्यासाठी...
नजर तशी भिरभिरतीच असते ना,
निसटण्याची ती संधी शोधण्यासाठी...

मग मनातल्या भेटीच्या आठवणींचे,
मोठे इमले बांधतो रेखीव कल्पनांचे,
शब्दांचे फटकारे ओढतो त्या सभोवताली,
पांघरतो थोडे उपमांचे अलंकार मखमली...

कोणी सांगावे, कुणा सांगावे, कशासाठी,
झुरलो मनात किती, एक-एक शब्दापाठी...
डोळ्यातली भावना कृत्रिम कागदात विराली,
लोक म्हणाले, "वाह! कविता छान झाली"!— % & #कविता #हल्ली_ना #yq_gns

प्रल्हाद दुधाळ

mute video

Kunal Salve

हल्ली शब्द खूप गं रुसतात 
तू येता समोर ते,
नजरेत माझ्या मुक्याने तुला भेटतात  !   #हल्ली

Prerana Jalgaonkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य YourQuot

read more
वाट कुणाची पाहतो 
हल्ली पाऊस...
अवकाश तुझ्या ओंजळीत 
तुटके तारे नभी शोधत नको राहुस... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more

हल्ली स्वप्नं बघने 
किती अवघड झाल आहे
या मुग्यांसारख्या गर्दीत 
तुचं अस्तीत्व किती आहे 
हे तुला शोधून तरी मिळणार आहे

सगळे चालले आहेत त्या
त्या मुंग्यासारखे सरळ
एकापोठा एक त्या मिळण्यार्या वाटेकडे
त्या‌ बघलेल्या स्वप्नाकडे

ति लाइन कधी तुटेल 
कुणाला ठाऊक नाही
स्वप्न कधी भंग होईल
हे कुणाल माहीत नाही

या स्वप्नांच्या जगात 
त्याला स्थांन मिळेल
अजून कोणालाच माहीत नाही..

                         -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली सपन बघणं
जमुनच नाही राह्यलं।
तुया इचारात सखे
झोपेचं वाटोळं झालं। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली स्वप्न बघणे खूप स्वस्त झालेत.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली स्वप्न बघणे मी सोडून दिले
कारण स्वप्न पूर्ण कमी अन 
भंग जास्त होतात..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more

हल्ली स्वप्नं बघने 
किती अवघड झाल आहे
या मुग्यांसारख्या गर्दीत 
तुचं अस्तीत्व किती आहे 
हे तुला शोधून तरी मिळणार आहे

सगळे चालले आहेत त्या
त्या मुंग्यासारखे सरळ
एकापोठा एक त्या मिळण्यार्या वाटेकडे
त्या‌ बघलेल्या स्वप्नाकडे

ति लाइन कधी तुटेल 
कुणाला ठाऊक नाही
स्वप्न कधी भंग होईल
हे कुणाल माहीत नाही

या स्वप्नांच्या जगात 
त्याला स्थांन मिळेल
अजून कोणालाच माहीत नाही..

                         -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile