Find the Latest Status about कुंए में कूदी महिला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुंए में कूदी महिला.
Sanatan Hindu sanskriti
स्त्री का मन ©Sanatan Hindu sanskriti #विचार #भारत #औरत #महिला #दर्द #कहानी
Suman (Aditi Angel)
SILENT EYES ©Suman (Aditi Angel) अंतर्राष्ट्रीय महिला शक्ति काव्य रतन सम्मान 2024
Jk
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #womensday24 #jkpoetess ©Jk जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #womensday24 #happyinternationalwomensday #मराठीकविता #jkpoetess
Rajendrakumar Jagannath Bhosale
आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त प्रबोधन गीत सोसूनी शिक्षा आजवर रुढीची ठेच विषमता अमानवी फडीची चालवले तूच संसाराचे जग रहाट स्त्रीस्वातंत्र्याची उजळ तू पहाट || धृ।। मैत्रिय गार्गी विदुषी केंद्र स्त्री शक्तीचे शूर रजियाने उघडले दार स्त्री मुक्तीचे पारतंत्र्यात महिलांची झाली बंद वाट || 1|| सती प्रथा, स्त्री दास्यत्व लादले रुढीने झाकला स्वाभिमान दास्यत्व बुरख्याने बेगडी चौकटित बांधले गुलामीची गाठ || 211 जिजाऊ, मनीकर्णीका, अहिल्या, साहू दुष्ट चालीरीती तोडण्या उसळले बाहू फोडीले झुगारूनी कुप्रथेचे अमानवी माठ ॥ 3|| इंदिराजी, मायाबहेन, धगधगती तलवार स्त्री शक्ती पुन्हा उठा लावोनी ज्ञान धार जमू लागलेत पुन्हा गुलामीचे ढग दाट || 4|| सोसूनी शिक्षा आजवर रुढीची ठेच विषमता अमानवी फडीची भेकड गिधाडांना फोड आता दहाड ll 5ll कवी गायक संगीत श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले Rajendrakumar Jagannath Bhosale ©Rajendrakumar Jagannath Bhosale आंतरराष्ट्रीय महिला दिन स्फूर्ती गीत