Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi shayari love sad 1000 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi shayari love sad 1000 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi shayari love sad 1000.

    LatestPopularVideo

swapnतरंग

 #shayari #marathi #love

Raj Kadam

जस समुद्राला अश्रू ची चव कधीच कळत नाही 
तसच 
आपल्या माणसांना आपल्या डोळ्यांतील पाणी कधीच दिसत नाही.... #Marathi #love #sad #trend #Lonely

Sayali Bhandare

Life experience Shayari SAD true Love Hindi marathi thought alone

read more

Sayali Bhandare

Life experience Shayari SAD true Love Hindi marathi thought alone

read more
स्वभाव ....
लोकांचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर...
फक्त ....
त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा.... 👍🙏😎

©Sayali Bhandare #Life #experience #Shayari #SAD #true #Love #Hindi #marathi #thought 
#alone

Raj Kadam

एकटा आहे पण नाराज ही नाही

      आणी तुझ्या शिवाय पूर्ण ही नाही.....

©Raj Kadam #Marathi #Quotes #Single #Love #Sad

PANKAJ KAMBLE99

आनंद झाला तर सर्वांन् सोबत 
आनंद साजरा करा.. 
परंतु दु:खी असाल तर सर्वांना सांगून दु:खी करू नका...

©मित्र प्रेमी #Shayari #Love #Motivation #Shayar #shayarilover  #SAD #Like  #marathi #marathiquotes #marathishayari

Raj Kadam

मी कोणाला कळलोच नाही 
आपल्याच माणसानी परका केलेला मी ,
मला मित्र कोण आणी शत्रु कोण याचे साधे गणित कळले नाही ...
नाही भेटला कोण आसा ज्याणे मला छळले नाही...
 प्रत्येकाच्या  नजरेतून उत्तरलेलो आसताना ..
 स्वतःला  सावरायच कधी थांम्बलो नाही  ...
खरच नाही कोनाला समजलो मी ..
स्वतः ला सावरायलो सव्तःच शिकलेलो मी... 
नाही दिला कोणी माज्या मनाला आधार
 करण सुशीक्षित पडलो मी .... 
केला सामना मी स्वतःशीच
पण औकाद दाखवली आपल्याणीच ...
तूमचाच परका.... #Marathi #sad

Pranil Pawar

love # romantic shayari # marathi poem

read more
कधी बेमौसम पावसासखी 
प्रीत बरसव माझ्यावर ..
मला ही चिंब भिजुन ..
मृधगंधासम दरवळुदे ...

कधी रखरखत्या उन्हा सारखे
देत जा ,विरहाचे चटके ..
मला ही तुझ्या सावलीचे 
महत्त्व थोडे कळुदे ...

नुकताच बहर आलेल्या
 या तरु वर हक्क तुझाच आहे 
शेवटच फुल सुद्धा 
तुझ्याच केसात माळुदे ..

कधी अथांग सागर
जावून मिळतो आभाळाला 
त्या क्षितिजावर अभासी 
मनोमिलन घडू दे ...

मलाही कधी चिंब भिजुन 
मृदगंधासम दरवळुदे love # romantic shayari # marathi poem

Renuka Dehankar

कुछ लोग समझते है......
कि हम समझदार हो गये है

सच तो ये है
कि हम थक गये है 
अब समझाते-समझाते
 #NojotoQuote #love #shayari #hindi #marathi #post

Sameer

love shayari ✨🥀 #marathi love shayari #Reels #मराठीशायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile