Nojoto: Largest Storytelling Platform

New पुस्तके आणि चांगली माणसे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुस्तके आणि चांगली माणसे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुस्तके आणि चांगली माणसे.

Stories related to पुस्तके आणि चांगली माणसे

    LatestPopularVideo

Shubham Gurav

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

read more
 स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

AnishaDodke

पुस्तके

read more
# पुस्तक#

पुस्तका तुला वाचू शकले मी त्या फुले दाम्पत्यामुळे 
....... तू शिकवलस मला जीवन जगण्याची कला
 तूच शिकवलं प्रत्येक दिवसाचा धडा मला 
....म्हणून तर माझ्या आदर्शाने राहायला घर नसलं 
तरी 1 रु भाकरी खा आणि 1 रु पुस्तक घे म्हणून 
सांगितलंस मला
 आणि
 राजगृह बांधून तुला साध्य केलं 
तुझा शिवाय नाही कोणी बेस्ट
 ......खरंच तुझ्या नसण्याने जीवन होईल वेस्ट....


..!####जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा####

©AnishaDodke पुस्तके

अल्पेश सोलकर

नाही इथे माणसे चांगली..तोंडावर गोड बोलणारी.. कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes al #alpeshsolkar

read more
नाही इथे माणसे चांगली..तोंडावर 
गोड बोलणारी..
कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी.. नाही इथे माणसे चांगली..तोंडावर
 गोड बोलणारी..
कसा होतो मी..कसा केला मला ही माणसे निंदा करणारी..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqquotes #al

Vrishali G

माणसे #Flute #मराठीकविता

read more

Pooja Bagal

या झाडासारखे कितीही लांब दिसत असली तरी एकत्र असली पाहिजेत माणसे.

©Pooja Bagal #माणसे 
#Trees

Uttam Karmalkar

पुस्तके काही सांगू इच्छितात #poem

read more

Sachin Zanje

बदलली माणसे आता?

read more
बदलली माणसे आता.

बदलली माणसे आता
बदलला हा समाज.
संस्काराचे पोथी -पुराण आपले राहीले बाजूला 
ज्ञानी असून अज्ञानी  तरीही तो आज.||धृ||

मुलगी शिकली अन्
प्रगती झाली.
पण संसारात गेली अन्
संस्कार करणं विसरून गेली.||१||
 ...  ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज...

अज्ञानी होती माता तरी 
झाकून होती लज्जा.
ज्ञानी झाली जनता तरी
मनोरंजनाचा दिसतो गाजा-वाज्जा .||२||
....ज्ञानी असूनी अज्ञानी तरीही तो आज..

आदर,मान ,सन्मान,इत्यादीची 
जपली होती उरात आपुलकी.
आपल्याच नात्यांमध्ये पाहतो आम्ही 
दाखवण्यापुर्ती नौटंकी.||३||
.....ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज..

बदलली नाहीत माणसे आता
बदलले आहेत विचार.
फक्त काय शिकवायला हवे हे समजू दे ?
दिसेल  समाजात तो पुन्हा प्रत्येकाचा आचार.||४||

स्वलिखित: कु सचिन झंजे.
                 
                  रा - कावणे ता - करवीर
                  जिल्हा - कोल्हापूर.. बदलली माणसे आता?

Nilam Jat

#मेरी पुस्तके मेरी साथी😍

read more
😍मेरी पुस्तक मेरी साथी😍


मेरी कविता का बन प्रसंग तुम,
मेरे जीवन का सार बन जाओ।
...................
मेरी इस लेखनी का श्रृंगार,
मेरी कलम का हार बन जाओ।
....................
मेरे विचारो का साधन बनकर,
मेरे लक्ष्यों का साध्य बन जाओ।
..................
मेरे गीतों का राग बनकर तुम,
मेरी झिलमिसी-सी सांझ बन जाओ।
.....................
मेरी कविता का बन प्रसंग तुम,
मेरे जीवन का सार बन जाओ।
                           N.J #मेरी पुस्तके मेरी साथी😍

Sachin Zanje

आपलीच माणसे जेव्हा परकेपणाची 
भावना दाखवायला लागली की ,समजायचं .
आपली माणसे ही 
आपली राहीलेली नाहीत.

सचिन..

©Sachin Zanje #आपलीमाणसे #माणसे #विचार 

#Books

dsp motivation

आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! #Quote

read more
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा,
अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस,
ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा,
अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस,
ट्रेनमध्येही मिळतात!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile