Find the Latest Status about पाहिलं तुला गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिलं तुला गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
Aniket
तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.. ©Aniket तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो..
Sachin Narkar
माझ्या प्रेमाचे पहिले पत्र तिने उराशी कवठाळलेले मी नसतानाही माझ्या आठवणींचे वादळ तिच्या डोळ्यात साठलेले !! स्वच्छंदी 💞 माझं पाहिलं प्रेम