Nojoto: Largest Storytelling Platform

New मोरिया रे बाप्पा मोरिया रे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोरिया रे बाप्पा मोरिया रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोरिया रे बाप्पा मोरिया रे.

    LatestPopularVideo

Sudheesh Shukla

#गणपत बाप्पा मोरिया #समाज

read more

Sanju Raj Sharma

गणपति बाप्पा मोरिया #समाज

read more

Dikshu singh

गणपति बप्पा  जग में बप्पा का नाम हो रहा है 
गणपति की कृपा से सब काम हो रहा है  

रूप इतना निराला इनका
साथ देते हैं भक्तों का हरदम

हृदय स्पर्शी मूरत इनकी
हर लेते हैं सबके गम

जब जब देखूं सूरत इनकी
आंखें हो जाती हैं नम

रहे सदा आशीर्वाद आपका
यही दुआ करते हैं हम #गणपति #बाप्पा #मोरिया

lalitha sai

अला रे बाप्पा आज हमारे घर.... बाप्पा आप सबकी मनोकामना पूर्ण करें.... वक्रतुंडाया.... विघ्नहर्ताया... हे गजाननना... हे गजावधना... पाहिमाम पा

read more
गणपति बप्पा मोरिया..... अला रे बाप्पा आज हमारे घर....
बाप्पा आप सबकी मनोकामना पूर्ण करें....

वक्रतुंडाया....
विघ्नहर्ताया...
हे गजाननना...
हे गजावधना...
पाहिमाम पा

VISHAL PANDIT

*गहिवरलेल्या मनाने मी,* 
*मग तुलाच साकडं घालतो,* 
*माणुसकी हरवलेल्या दुनियेत* 
*आता तुलाच मी आपलं मानतो..* 

*भावना जरी कणखर माझ्या*
*आसवांतून सत्य उलगडतो,* 
*श्रोता तुज बनवता बाप्पा,*
*दु:खाचा मात्र विसर पडतो...*

©VISHAL PANDIT #बाप्पा

krunal.shwas@gmail.com

वादळ आणि पाऊस यासाठी की..
थोड्याच दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे.
म्हणूनच बाप्पाने निसर्गाला महाराष्ट्रा सोबत..
सर्वच देशाचे निर्जंतुकीकरण करायला सांगितले आहे.
जेणे करून कोरोना काही दिवसात..
आपल्या महाराष्ट्रामधूनच नाही तर..
आपल्या भारतातून निघून जाईल आणि सर्व लोक
पहिल्यासारखे आनंदाने आपलं आयुष्य जगतील.
हा आपल्या बाप्पाचा मास्टर प्लॅन आहे..

🙏🚩।। गणपती बाप्पा मोरया ।।🚩🙏
🙏🚩।। मंगल मूर्ती मोरया ।।🚩🙏
🙏🚩।। जय भवानी ।।🚩🙏
🙏🚩।। जय शिवराय ।।🚩🙏

-✍️कृणाल कृष्णा सावंत....(ऋणप्राजक्त) #बाप्पा

Shubhangi Sutar

बाप्पा.....

read more
काही झाल तरी मी तुझ्याच जवळ येते
तूच एक या जगात आधार देतो मला
आलेल्या संकटाला सामोरं 
जाण्याचं बळ म्हणजे तू
माझी निस्वार्थ वृत्ती म्हणजेच तू
तूच एक हक्काची जागा आहेस
तुझ्यावरच मी माझ राग व्यक्त करेन
थोडस रागाला पणं येईन 
पणं परत तुझ्याच कुुशीत येईन
घेशील समजून मला दर वेळेस सारखं 
काही चुकलं माकल तर माफ कर मला
पणं तुझ्यापासून कधीच दूर करू नको
नाही या स्वार्थी जगात कोनावर विश्वास
माझी आशा माझा आत्मविश्वास 
माझ्या उरात पेटलेली आग म्हणजेच तू
तू जोपर्यंत सोबत आहेस 
तोपर्यंत कसलीच चिंता नाही
ज्या क्षणी या जगातून माझा श्वास नाहिसां होईल 
तेव्हाच तुझी ही भक्ती थांबेल...

©Shubhangi Sutar बाप्पा.....

@mu

जरुरी नहीं आपका प्यार ,
 हमेशा आपके साथ रहे!
अब देखो ना ,
हमारे भगवान हमारे गणु जी,
 जो हमसे बेहद प्यार करते हैं ,
ओ भी तो आज हमसे अलविदा ले रहे हैं!
शिकायत तो कोई नहीं हैं तुझसें गणु !
बस इन आँखो को तेरा इंताजार रहेगा!!!
                 ---amu #बाप्पा

Rahul Chavan

बाप्पा #nojotophoto

read more
 बाप्पा

savi soni

गणपति बप्पा मोरिया #Life

read more
Happy Ganesh chaturthi
सब का मंगल हो
 और सब के घर मंगल मूर्ति आवे
 गणपति बप्पा मोरया

©savi soni गणपति बप्पा मोरिया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile