Find the Latest Status about hasya kavita in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, hasya kavita in marathi.
DISHU
White ಒಂದು ಕೊಳ ಮೊಸಳೆಗಳಿಂದ ತುಂಬಿ ಹೋಗಿತ್ತು. ಆ ಕೊಳಕ್ಕೆ ಧುಮುಕಿ, ಆ ಮೊಸಳೆಗಳಿಂದ ಪಾರಾಗಿ ಮೇಲೆ ಬಂದ ಶೂರನಿಗೆ ಒಂದು ಕೋಟಿ ರೂ.ಗಳ ಬಹುಮಾನ ಘೋಷಣೆಯಾಗಿತ್ತು. ನೂರಾರು ಜನ ಸೇರಿದ್ದರೂ ಯಾರೊಬ್ಬರೂ ಅದಕ್ಕೆ ಧುಮುಕುವ ಧೈರ್ಯ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೂ ಒಬ್ಬಾತ ಧುಮುಕಿಯೇ ಬಿಟ್ಟ. ನೆರೆದವರು ಬೆಕ್ಕಸ ಬೆರಗಾಗಿ ನೋಡುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಆತ ಹೇಗೋ ಈಜಿಕೊಂಡು ದಡ ಸೇರಿಯೇ ಬಿಟ್ಟ. ಎಲ್ಲರೂ ಅವನನ್ನು ಅಭಿನಂದಿಸುವವರೇ..! ಒಂದು ಕೋಟಿ ರೂ.ಗಳ ಬಹುಮಾನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಆತ ಸುತ್ತಲೂ ಕೆಕ್ಕರಿಸುತ್ತಾ ನೋಡಿ,"ಈಗ ಹೇಳಿ...ಯಾರು ನನ್ನನ್ನು ಕೊಳಕ್ಕೆ ತಳ್ಳಿದವರು? ಯಾರೂ ಉತ್ತರಿಸಲಿಲ್ಲ. ಆದರೆ, ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ನಿಂತ ಆತನ ಪತ್ನಿ ಮುಗುಳು ನಗುತ್ತಿದ್ದುದು ಆತನ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿತ್ತು..! ಕಥೆಯ ನೀತಿ: "ಪ್ರತೀ ಯಶಸ್ವೀ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹಿಂದೆ, ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತಾಳೆ...!!!" 😜😛😝 ©DISHU #hasya
Anagha Ukaskar
Unsplash नुकतेच पंख फुटलेल्या माझ्या छोट्याश्या चिमण्यांनो, थोड्याच दिवसात अशा भुर्रकन उडून जाल रिकाम्या खोल्यांत आणि इथल्या गोंधळातही अनेकदा मला तुम्ही वावरताना दिसाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लहान मोठ्या गोष्टीखातर मारलेली हाक, बाहेर जाऊन आलो तरीही खाऊ नाही आणला म्हणून उगाचंच रागाने फुगलेलं नाक गप्पा मारत केलेलं मॉलिश आणि स्किनकेअर तेव्हाच आपण टिपलेले ते विचित्र असे फोटो गाण्यांच्या मैफिली आणि उशांची मारामारी आता जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा आनंद होतो भल्या पहाटे आपोआप बंद झालेला पंखा आणि अंगावर ओढलेलं ऊबदार असं ब्लँकेट बऱ्याचदा सहजंच म्हणून दिलेलं लाल गुलाब आणि वाढदिवसाला दिलेली ती सुंदर अशी भेट कळत नकळत केलेल्या या प्रेमाच्या गोष्टी अनोळखी जागेला असं घर बनवून राहिलात मायेने सामावून घेऊन आणि होऊन कळलेच नाही केव्हा इतक्या जवळच्या झालात म्हणूनच सोबत देत आहे शुभेच्छा तुम्हाला आकाशाकडे उंच उंच भरारी घ्याल कवेत येतील स्वप्ने सारी आजवर पाहिलेली एक दिवस नक्की ती पूर्णत्वाला न्याल आणि तुम्हालाही आठवावेत हे दिवस केव्हातरी भविष्यात जेव्हा केव्हा मागे वळून पहाल वेळ काढून पुन्हा जमाल, न जमाल पण नक्कीच या दिवसांच्या आठवणीत रमाल... पण नक्कीच... या दिवसांच्या आठवणीत रमाल ©Anagha Ukaskar #farewell #Book #kavita #marathi #hostel #Nojoto #poem
Anagha Ukaskar
New Year 2024-25 नुकतेच पंख फुटलेल्या माझ्या छोट्याश्या चिमण्यांनो, थोड्याच दिवसात अशा भुर्रकन उडून जाल रिकाम्या खोल्यांत आणि इथल्या गोंधळातही अनेकदा मला तुम्ही वावरताना दिसाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लहान मोठ्या गोष्टीखातर मारलेली हाक, बाहेर जाऊन आलो तरीही खाऊ नाही आणला म्हणून उगाचंच रागाने फुगलेलं नाक गप्पा मारत केलेलं मॉलिश आणि स्किनकेअर तेव्हाच आपण टिपलेले ते विचित्र असे फोटो गाण्यांच्या मैफिली आणि उशांची मारामारी आता जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा आनंद होतो भल्या पहाटे आपोआप बंद झालेला पंखा आणि अंगावर ओढलेलं ऊबदार असं ब्लँकेट बऱ्याचदा सहजंच म्हणून दिलेलं लाल गुलाब आणि वाढदिवसाला दिलेली ती सुंदर अशी भेट कळत नकळत केलेल्या या प्रेमाच्या गोष्टी अनोळखी जागेला असं घर बनवून राहिलात मायेने सामावून घेऊन आणि होऊन कळलेच नाही केव्हा इतक्या जवळच्या झालात म्हणूनच सोबत देत आहे शुभेच्छा तुम्हाला आकाशाकडे उंच उंच भरारी घ्याल कवेत येतील स्वप्ने सारी आजवर पाहिलेली एक दिवस नक्की ती पूर्णत्वाला न्याल आणि तुम्हालाही आठवावेत हे दिवस केव्हातरी भविष्यात जेव्हा केव्हा मागे वळून पहाल वेळ काढून पुन्हा जमाल, न जमाल पण नक्कीच या दिवसांच्या आठवणीत रमाल ©Anagha Ukaskar #Newyear2025 #marathi #kavita #poem #Nojoto
#Newyear2025 #marathi #kavita #poem
read moreAnagha Ukaskar
White घरालगत गोडसर पाण्याची विहीर, देव सहा असले तरी परडीत दहा फुले, निवांत वेळी कानावरती कोकिळेचे गाणे तरी "तुमच्या गावात सांगा आता ठेवलंय काय?" म्हणे! सुट्टीमध्ये रंगतात इथल्या अंगणात खेळ, शहरात आता कोणाला खरंच असतो का हो वेळ? खाऊसाठी अजूनही आम्हाला पुरेसे आहे नाणे तरी "तुमच्या गावात सांगा आता ठेवलंय काय?" म्हणे! गाड्या आहेत सर्वांच्या पण गर्दी नाही, पाहुणे रावणे येतात खूप पण वर्दी नाही, मिळून मिसळून अजूनही इथल्या साऱ्यांचे जगणे तरी "तुमच्या गावात सांगा आता ठेवलंय काय?" म्हणे! पाहू तिकडे उभी आहे हिरवीगर्द झाडी, पिढ्यान् पिढ्या जपली फळा-नारळाची वाडी, अजून काही नको आता यातच सुख मानणे जे आता ठेवलंय तेच यापुढेही जपणे! ©Anagha Ukaskar #good_night poetry #marathi #Nojoto #kavita
#good_night poetry #marathi #kavita
read more