Find the Latest Status about भविष्यातील कौशल्य शिक्षणाची गरज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भविष्यातील कौशल्य शिक्षणाची गरज.
nitsmit penshanwar
.. ती सावित्री... ज्योतीबांचा तो पाठींबा होता जिला म्हणून घडविले सावित्री ला लढण्याची जिद्द होती जिला शिकण्याची आवड होती तीला रूढी परंपरेची होती पायात बेडी पण ज्योतीबांनी दिला धिर तीला शेन माती, गोट्यांचा होत होता वर्षाव जिला तीच बनली शिक्षणाची कला अशी सावित्री होऊन गेली आज विद्येचा प्रसार करून गेली मुलगी शिकली प्रगती झाली हि शिकवन आम्हा देऊन गेली क्रांतीची ज्योत लाऊन गेली घडतो आम्ही जिच्या कष्टाने तीच आम्हा मुलींची सावित्री शिक्षणाचा वसा मिळाला जिच्या मुळे तीच आमची सरस्वती... स्मितनित ©nitukolhe smitnit शिक्षणाची ज्योत #letter
Ajay Kumar
दिखावे की बात थी कहने को वो मेरे साथ थी न पूरी हुई गरज तो क्या हुआ बस ये छोटी सी बात थी @कलम से...✍ #गरज
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
आईने की अपनी तस्वीर कहां है... पूछॊ,आज़ादी की ज़ंजीर कहां है..। और उसने इस गरज से हाथ छुड़ाया... मॆरे हाथ मॆं तॆरी लक़ीर कहां है..। हमने तो आसमान पर दे सिर मारा... कि,नक़्श-ए-पा की जागीर कहां है..। एक बदन से अपना हिस्सा निकाल के... रख तो दिया लेक़िन वो ज़मीर कहां है..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 गरज
राजेंद्रभोसले
गांधीजी तुमची गरज आहे या वक्ताला नव्याने मार्गदर्शन करा संघ भक्ताला।।धृ।। अजूनही धुमसतोय राग तुमच्यावरला आता घराघरात तुमचा मारेकरी शिरला कधी टीव्ही वरून,कधी वर्तमान पत्रातून कधी मालिकेतून , कधी मोबाईल मधून सगळीकडे अनितीचा डोंगर साचला।।१।। सत्य अहिंसा सत्याग्रह हे मंत्र बोथट झाले नित्यशिक्षणातून अर्धवाटांनी नामशेष केले अर्थहव्यासापायी लोक स्वाभिमान विसरले व्यापारी- सत्ता राजकारण समीकरण बनले तुमच्या तीन माकडाचे इंगित सांगा देशाला।।२।। गांधीजीची गरज