Nojoto: Largest Storytelling Platform

New महाशिवरात्रीच्या निमित्ताने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाशिवरात्रीच्या निमित्ताने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाशिवरात्रीच्या निमित्ताने.

    PopularLatestVideo

रेश्मा आशेम पठाण

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote #nojotophoto

read more
 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Anil Patkal

आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

read more
 आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

नवनाथ गोडसे

भीम जयंतीच्या निमित्ताने अरुण काळे यांची कविता

read more
mute video

Yvalvi

#महात्मा_गांधी जयंती निमित्ताने #श्री लाल बहादुर शास्त्री

read more
. yogesh valvi

©Yvalvi #महात्मा_गांधी  जयंती निमित्ताने
#श्री लाल बहादुर शास्त्री

Rajendrakumar Shelke

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐 #Shayari #RIPRohitSardana

read more
#RIPRohitSardana *शिर्षक:-माझा महाराष्ट्र*
************************

काय सांगू तुम्हाला
माझ्या संस्कृतीची *थोरवी,*
पुण्यवंतांची भूमी
अभंगातून  बोले *ओवी.*

महाराष्ट्राला आहे
साधुसंतांची हि *पुण्याई,*
राजे शिवाजी यांनी
जन्म घेतला *नवलाई.*

या माय मराठीला
साहित्यांची हि *परंपरा,*
साऱ्या जगाला मिळे
वसा अमृताचा तो *खरा,*

बळीराजा हा माझा
मातीत उगवतो *सोने,*
कष्टाची गातो गाणी
डोलती पिके या *वाऱ्याने.*

माझ्या महाराष्ट्रात
रांग सह्याद्री *पर्वतांची,*
निसर्गाच्या कृपेने
साथ भक्कम या *किल्ल्यांची.*

अशा महाराष्ट्रात
दिसे मराठी फक्त *बाणा,*
साऱ्या जगाला वाटे
प्रिय मराठी *नजराणा.*
---------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
     -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐

Shailesh Hindlekar

26 जुलै कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शेजारच्या देशाला संदेश... #poem #nojotophoto

read more
 26 जुलै  कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शेजारच्या देशाला संदेश...

Bharat Deore

15 आगोस्ट 1947 स्वतंत्र दिनांच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा #bharat

read more
mute video

DRx. Shital Gujar✍️

🤩 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा विपुल भाऊ😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊

read more
गुर्जर परिवाराचा संस्कारांची नेहमी जोड|
स्वप्नांची कळी प्रगतीच्या दिशेने खुलावी ||

छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा,प्रभु श्रीरामचा भक्त भाऊ |
शिवछत्रपती महाराज प्रभुराम यांच्या विचारांचे प्रेरित भाऊ||

स्त्री सन्मानाची ,आदरपूर्वक वागणूक हेच प्रेरणा देत असते |
 कर्तव्यनिष्ठ ,जबाबदार, शांत हे गुण अंगी साज तुझा सजते ||

सुसंवादाचा गोडवा मुखी कायम सजतो |
विपुल भाऊ शब्द आपुलकीने बहरतो ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

सुखाची सरीता निरंतर वाहत असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||

माझ्या लेखणीतील शब्दसुमन खरे व्हावी |
अथांग विपुल अशी प्रगती व्हावी ||
✍️-शितल गुर्जर✍️

😊वाढदिवसाचा मोरपंखी शुभेच्छा विपुल भाऊ 😊














 🤩 वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा विपुल भाऊ😊 *वाढदिवसाच्या निमित्ताने काव्यरूपी छोटीशी भेट🙏😊

DRx. Shital Gujar✍️

🤩वाढदिवसाच्या खुप खुप मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊 *वाढदिवसाचा निमित्ताने एक छोटीशी काव्यरूपी भेट*😊🎂

read more


हरीनामाचे सुर ,अभंगाचा गोडव्याची साथ |
भाऊचे नृत्य हे वारकरी संप्रदायात प्रख्यात||
 
स्त्री सन्मानाची ,आदरपूर्वक वागणूक हेच प्रेरणा देत असते |
 कर्तव्यनिष्ठ ,जबाबदार, चतुर हे गुण अंगी साज तुझा सजते ||

सुसंवादाचा गोडवा मुखी कायम सजतो |
श्रीराम भाऊ शब्द आपुलकीने बहरतो ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर |
श्रीराम भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर ||
 
माझ्या लेखणीतील शब्दसुमन खरे व्हावी |
अथांग विपुल अशी प्रगती व्हावी ||
✍️-काव्यशितल ✍️

😊वाढदिवसाचा मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊














     🤩वाढदिवसाच्या खुप खुप मोरपंखी शुभेच्छा श्रीराम भाऊ 😊  *वाढदिवसाचा निमित्ताने एक छोटीशी काव्यरूपी भेट*😊🎂

Rashmi Hule

सुप्रभात. सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. मग आजचा विषय शिवजी यांच्यावर. शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवम्हणजे

read more
शिव आत्मा,शिव आत्मज्ञान
शिव शक्ति,शिव महान
शिव आरंभ,अनंत शिव
शिव निर्मिती,शिव ही जीव सुप्रभात.
सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
मग आजचा विषय शिवजी यांच्यावर.
शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile