Find the Latest Status about pravin tambe from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, pravin tambe.
SK
स्मितहास्य आणि अश्रु सहसा एकमेकांना कधी भेटत नसतात.. पण जेव्हा भेटतात ना तो क्षण अविस्मरणीय असतो. स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe
स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe
read moreSK
Smile Is Best Medicine On Every Problems Smile😊😊 Rutuja Tambe
Smile😊😊 Rutuja Tambe #Shayari
read moreSK
नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले मनाच्या गाभाऱ्यात मात्र अवसेची रात होती आयुष्याची लक्तरे अन् जीवनाची झालेली दशा खडतर या वाटेवरती फक्त दुःखाचीच साथ होती आयुष्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले मिणमिणनाऱ्या या दिपामधली संपलेली वात होती . आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24
आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24 #poem
read more