Find the Latest Status about थेंब आज हा पाण्याचा कविता lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थेंब आज हा पाण्याचा कविता lyrics.
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *एक वॅलेनटाईन असा...* तिचा तो गुलाब नको मला तिचा होकार सुद्धा नको मला, एकटाच सुखी आहे आयुष्यात. तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला... तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला, स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच. तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला... तिचे आणा - भाका देणे नको मला तिचे साथ देणे सुद्धा नको मला, मी मलाच साथ देईन सदैव. तिच्या ओठांचा स्पर्श नको मला... तिच्या सोबतीची मिठी नको मला तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला, स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन. तिची प्रेम स्वप्ने नको मला... तिची आठवण परत नको मला तिची मनात साठवण सुद्धा नको मला, एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन. तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला... काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे आर्वी वर्धा, महाराष्ट्र मो. नं.:- 7028426669 ©मयुर लवटे #Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
#Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या
read moreशब्दवेडा किशोर
White #हा खेळ नियतीचा शब्दवेडा किशोर परिस्थितीशी घालून मेळ नियतीचा आहे नित्याचाच चालू हा खेळ संपेल कधी माहीत नाही प्रत्येक जीवाची वेळ मनात तर खूप विचारांची नुसती झालीय भेळ आलेला दिवस न्यायचा कसाबसा रेटून एकमेकांशी चांगला सलोखा राखून कुणास ठाऊक कोण आलं कुठून जीवनातले गूढ मर्म ओळखून खेळ हा प्रत्येकाचा सुरु असे औटघटकेचा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा हा खेळ तर केवळ आपल्या नशीबाचा ©शब्दवेडा किशोर #हा_खेळ_नियतीचा खेळ हा प्रत्येकाचा सुरु असे औटघटकेचा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा हा खेळ तर केवळ आपल्या
#हा_खेळ_नियतीचा खेळ हा प्रत्येकाचा सुरु असे औटघटकेचा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा नव्हे हा सूर त्या वडाच्या पारंब्याचा हा खेळ तर केवळ आपल्या
read moreSunita Sarkate
a-person-standing-on-a-beach-at-sunset जो लोग हमे जेहेर समझंते हे हम कहा उन्हे शेहेद समझते हे,😆 ©Sunita Sarkate #SunSet हा ,🤨🤨
#SunSet हा ,🤨🤨
read moreNarendra Vyawhare
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून 'देवी सरस्वती' ची ओळख झाली, पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी. ©Narendra Vyawhare महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी
read morearbin mutum
a-person-standing-on-a-beach-at-sunset kridagi hwrkhibno nungcba ©arbin mutum #lyrics
Anisha Kiratkarve
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती, उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती... खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही, कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही..... आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत.... ©Anisha Kiratkarve #SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह
read more