Find the Latest Status about तुमच्यात जीव रंगला मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमच्यात जीव रंगला मालिका.
its.vedee
मनाला ज्याची तक्रार आहे, त्याचावरचं जीव आहे; माना की, घाव पण तोच, वेदनेवर फुंकर पण तोच! ... ©its.vedee जीव
जीव #Poetry
read morevishal patil
एक तुझ्यासाठी जिव माझा जळतो,नेहमीच हा फ़क्त तुझ्यामागे पळतो,तुला बघण्यासाठी नेहमीच वळतो, आणि एक तुला मिळवण्यासाठी रात्री एकट्यात रडतो... 🦋🦋🦋 -विशु... जीव...
जीव...
read moreKunal Salve
तुझ्यात जीव रंगला मनाचा आता मेळ लागला तुझ्यात हरवून गेला श्वासही असा सहवास एक हृदयास भिडला ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला.... #तुझ्यातजीवरंगला१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteA
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझ्यात जीव रंगला.... #तुझ्यातजीवरंगला१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine
read moreDoraemon_omkar2🌠
. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब. write Bharaskar Omkar तुमच्यात संयम किती #Yourstory #motivation #thoughts #like #doraemon_omkar#beedkar
तुमच्यात संयम किती #Yourstory #Motivation #Thoughts #Like #doraemon_omkar#beedkar
read more